"राम कापसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो re-categorisation per CFD using AWB
छो bad link repair, replaced: १९३३इ.स. १९३३ (8) using AWB
ओळ १:
'''राम कापसे''' (जन्म: [[डिसेंबर १]], [[इ.स. १९३३]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते [[इ.स. २००४]] ते [[इ.स. २००६]] या कालावधीत [[अंदमान निकोबार]] केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल होते. तसेच भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर ते [[इ.स. १९८९]] आणि [[इ.स. १९९१]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[ठाणे]] मतदारसंघातून लोकसभेवर तर [[इ.स. १९८५]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत [[ठाणे]] जिल्ह्यातील [[कल्याण]] मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. तसेच [[इ.स. १९९६]] ते [[इ.स. २०००]] या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_कापसे" पासून हुडकले