"माधव श्रीहरी अणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ar:مادهاف شريهاري أني, en:Madhav Shrihari Aney
छो bad link repair, replaced: १८८०इ.स. १८८० (6) using AWB
ओळ १:
'''लोकनायक बापुजी अणे''' उपाख्य '''माधव श्रीहरी अणे''' ([[ऑगस्ट २९]],[[इ.स. १८८०|१८८०]]-[[जानेवारी २६]],[[इ.स. १९६८|१९६८]]) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते.ते [[जानेवारी १२]],[[इ.स. १९४८|१९४८]] ते [[जून १४]],[[इ.स. १९५२|१९५२]] या काळात [[बिहार]] राज्याचे राज्यपाल होते.
 
ते अपक्ष उमेदवार म्हणून [[इ.स. १९६२|१९६२]] आणि [[इ.स. १९६७|१९६७]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नागपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: बिहारचे राज्यपाल]]
[[वर्ग: ३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ४ थी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: नागपूरचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९६८ मधील मृत्यू]]
 
[[ar:مادهاف شريهاري أني]]