"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
छो bad link repair, replaced: १९५७इ.स. १९५७ using AWB
ओळ १:
'''नितीन जयराम गडकरी''' ([[२७ मे]], [[इ.स. १९५७|१९५७]] - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदारसंघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधवले.
 
[[इ.स. २००९]] साली त्यांची [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. [[कुशाभाऊ ठाकरे]] हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.