"नारायण राणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो bad link repair using AWB
ओळ १७:
| पुढील2 =विद्यमान
}}
'''नारायण राणे''' ([[१० एप्रिल]], [[इ.स. १९५२]] - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत [[शिवसेना]] या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षात गेले. त्यांचे पुत्र [[निलेश नारायण राणे]] हेदेखील राजकारणी आहेत.
 
 
{{क्रम
Line २९ ⟶ २८:
 
{{महाराष्ट्र मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:राणे,नारायण}}
[[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]]