"तरित बरण तोपदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो bad link repair, replaced: १९४१इ.स. १९४१ (7) using AWB
ओळ १:
'''तरित बरण तोपदार''' (जन्म: [[मार्च ५]], [[इ.स. १९४१]]) हे [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)|मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे]] नेते आहेत. ते [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. १९९९]] आणि [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[बराकपूर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: बंगाली राजकारणी]]
[[वर्ग: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते]]
[[वर्ग: ९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १० वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ११ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: बराकपूरचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९४१ मधील जन्म]]
 
[[en: Tarit Baran Topdar]]