"गणेश प्रभाकर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
छो bad link repair, replaced: १९२२इ.स. १९२२ (3) using AWB
ओळ १:
'''गणेश प्रभाकर प्रधान''' ([[२६ ऑगस्ट]], [[इ.स. १९२२|१९२२]] - [[२९ मे]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व [[मराठी भाषा|मराठी भाषेमधील]] लेखक होते. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधान परिषदेचे]] सभापती होते.
 
== जीवन ==
पुण्यात विद्यार्थिदशेतच ते [[ना. ग. गोरे]] व [[एस.एम. जोशी|एस.एम. जोश्यांच्या]] कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी [[इ.स. १९४२|१९४२]]च्या [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनातही]] सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने [[येरवडा तुरुंग|येरवड्याच्या तुरुंगात]] जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=lk9vwpaaeMNbuN9ET0uzxuRa4E7PtNEdgqqa1BiGd7kG2o4NkzprJg==</ref> <br />ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुण्याच्या [[फर्गसन महाविद्यालय|फर्गसन महाविद्यालयांत]] इंग्रजीचे प्राध्यापक होते.
 
== राजकारण ==
ओळ ४३:
 
{{विस्तार}}
 
 
 
{{मराठी साहित्यिक}}