"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर
| शीर्षक = लिनक्स
| नाव =
| लोगो = [[चित्र:Tux.svg|150px]]
ओळ २३:
| संकेतस्थळ = [http://www.kernel.org/ केर्नल.ऑर्ग]
}}
'''लिनक्स''' (इंग्लिश: ''Linux'') हा एक [[युनिक्स|युनिक्सशी]] साधर्म्य असणार्‍या [[ऑपरेटिंग सिस्टिम]] ([[संचालन प्रणाली]])चा गाभा ([[इंग्लिश:en:Kernel (computer science)|''Kernel]]'') आहे. '''लिनक्स''' ही [[मुक्त सॉफ्टवेअर]] आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.
 
''लिनक्स'' हा एक [[युनिक्स|युनिक्सशी]] साधर्म्य असणार्‍या [[ऑपरेटिंग सिस्टिम]] ([[संचालन प्रणाली]])चा गाभा ([[:en:Kernel (computer science)|Kernel]]) आहे. '''लिनक्स''' ही [[मुक्त सॉफ्टवेअर]] आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.
 
लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]ही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या '[[लिनस टोरवाल्ड्स]]'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेअरे, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेअर, ही '[[ग्नू]]' प्रकल्पाने विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव [[#'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स'|ग्नू/लिनक्स]] हे आहे. (खालील ''लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)
लिनक्स सुरुवातीला [[इंटेल-३८६]] [[मायक्रोप्रोसेसर]]वर आधारित व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली होती. पण सध्या ती विविध प्रकारच्या [[व्यक्तिगत संगणक]], [[महासंगणक]], तसेच 'एंबेडेड' स्वरूपात इलेक्ट्रॉनिक उपकरणे (उदा. मोबाइल फोन) इत्यादी. मध्ये वापरली जाते.[[गूगल]] कंपनीची 'अँड्रॉइड' मोबाईल फोन प्रणाली ही लिनक्सवर बांधणी केली गेलेली आहे. (प्रत्येक अँड्रॉइड फोन लिनक्सवर चालतो). सुरुवातीला फक्त उत्साही लोकांनी विकसित केलेल्या लिनक्सला आता [[माहिती तंत्रज्ञान]] उद्योगातील अनेक कंपन्या - उदा. [[IBMआयबीएम]] , [[HPएचपी]], अधिक विकसित करीत आहेत. [[सेवा संगणक]] क्षेत्रात लिनक्सने मोठा हिस्सा [[विंडोज]] आणि [[युनिक्स]] यांच्यावर मात करून मिळवला आहे. अनेक विश्लेषक लिनक्सच्या यशाचे श्रेय तिच्या स्वस्तपणा, विक्रेत्यापासून मुक्तता आणि सुरक्षितता या गुणांना देतात.
 
= इतिहास =
Line ५३ ⟶ ५२:
 
= विकासासाठी कष्ट =
'Moreमोर Thanदॅन a Gigabuckगिगाबक: Estimatingएस्टिमेटिंग GNUग्नू/Linux'sलिनक्सेस Sizeसाइझ' या लेखामध्ये [[रेड हॅट|रेडहॅट लिनक्स ७.१]] या वितरणाच्या अभ्यासात असे दिसून आले की या वितरणामध्ये ३ कोटी ओळींचा स्रोत आहे. हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] १०८ कोटी [[अमेरिकन डॉलर|डॉलर]]इतका खर्च आला असता.
 
: यातील बराच स्रोत (७१%) [[सी]] भाषेमध्ये असून [[सी++]], [[लिस्प]], [[पर्ल]], [[फोर्ट्रान]], [[पायथॉन]] इत्यादी गणकभाषाही त्यात वापरल्या आहेत. यातील अर्ध्याहून जास्त ओळी [[ग्नू सार्वजनिक परवाना|ग्नू परवान्याखाली]] आहेत. लिनक्स गाभ्यामध्ये २४ लाख ओळींचा स्रोत आहे. जो संपूर्ण वितरणाच्या केवळ ८ टक्के आहे.
 
नंतरच्या एका अभ्यासात( ('Countingकाउंटिंग potatoesपटेटोज: the sizeसाइझ ofऑफ Debianडेबियन 2.2') [[डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डेबिअन २.२ ]] या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] १९० कोटी [[डॉलर]] इतका खर्च आला असता.
 
= लिनक्सवरील प्रणाली =
Line ६३ ⟶ ६२:
पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत.
 
सेवा संगणक क्षेत्रात ( लिनक्स, अपॅची वेब सर्व्हर(Apache web server), माय्‌सीक्वेल (MySQL)'मायएस॑क्यूएल' डेटाबेस व PHPपीएचपी/पर्ल (Perl)/पायथॉन(Python) [[प्रोग्रॅमिंगस्क्रिप्टिंग लँग्वेजभाषा]] ) ह्याया सॉफ्टवेअर्सचासॉफ्टवेअरांचा संच एलएएमपी (इंग्लिश: ''LAMP'') म्हणूनया नावानेलघुनामाने प्रसिद्ध आहे.
 
== महत्त्वाचे फायदे. ==
 
== महत्त्वाचे फायदे. ==
{{दृष्टिकोन}}
लिनक्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत.
१.# ग्नू/लिनक्स हे पूर्णपणे [[मुक्त सॉफ्टवेअर]] आहे. त्यामुळे त्यात मुक्त सॉफ्टवेअरचे सर्व अंगभूत फायदे मिळतात. (उदा. बदल करण्याचे, पुनःप्रसारण करण्याचे स्वातंत्र्य वगैरे).
 
२.# अनेक [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]] ही विनामूल्य अथवा अतिशय माफक किंमतीला उपलब्ध आहेत.
१. ग्नू/लिनक्स हे पूर्णपणे [[मुक्त सॉफ्टवेअर]] आहे. त्यामुळे त्यात मुक्त सॉफ्टवेअरचे सर्व अंगभूत फायदे मिळतात. (उदा. बदल करण्याचे, पुनःप्रसारण करण्याचे स्वातंत्र्य वगैरे).
३.# बहुतेक वितरणांबरोबर अनेक प्रकारची उपयोगी सॉफ्टवेअरे विनामूल्य दिली जातात.
 
४.# Performanceकार्यक्षमतेचा Levelस्तर, सुरक्षितता (Security) ह्या बाबतींतबाबींत लिनक्स ही इतर संगणक प्रणाल्यांपेक्षा (उदा. [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]] पेक्षा) अधिक प्रगत आहे.
२. अनेक [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]] ही विनामूल्य अथवा अतिशय माफक किंमतीला उपलब्ध आहेत.
३. बहुतेक वितरणांबरोबर अनेक प्रकारची उपयोगी सॉफ्टवेअरे विनामूल्य दिली जातात.
 
४. Performance Level, सुरक्षितता (Security) ह्या बाबतींत लिनक्स ही इतर संगणक प्रणाल्यांपेक्षा (उदा. [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]] पेक्षा) अधिक प्रगत आहे.
 
----
 
== काही सामान्य प्रश्न व त्यांची उत्तरे ==
 
1. मला लिनक्स कुठे मिळेल ?
 
सामान्यपणे लिनक्स हे संगणकावर उतरवून घेता येते. पहा : [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]
 
<!--
[http://www.paul.sladen.org/pronunciation/ Correct Pronunciation of Linux and Linus Torvolds From Torvalds Himself]
Correct pronunciations of 'लिनस टोरवॉल्ड्स' and 'लिनक्स ' can be heard from Linus himself. Refer 'sndconfig' command in Redhat distributions.
It says "Hello this is Linus Torvolds and I pronounce Linux as Linux"
-->
 
== हेही पहा ==
Line ९७ ⟶ ७७:
* [[आग ऑपरेटिंग सिस्टिम]] ( भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम )
* [[संगणक आणि मराठी]]
* [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]
 
= संदर्भ =
{{संदर्भयादी}}
<references />
 
= बाह्य दुवे =
{{कॉमन्स|Linux|{{लेखनाव}}}}
* [http://www.linux.org लिनक्सचे अधिकृत संकेतस्थळ]
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.desktoplinuxlinux.comorg डेस्कटॉप| शीर्षक = लिनक्सचे अधिकृत संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.desktoplinux.com | शीर्षक = डेस्कटॉप लिनक्सचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* [http://www.gnu.org ग्नू (GNU) संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ]
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gnomegnu.org जीनोमग्नू डेस्कटॉपचे(GNU) | शीर्षक = संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.kdegnome.org के| शीर्षक = जीनोम डेस्कटॉपचे अधिकृत संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tldpkde.org लिनक्ससाठीची| माहितीशीर्षक आणि= कागदपत्रांचेके डेस्कटॉपचे अधिकृत संकेतस्थळ] | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tldp.org | शीर्षक = लिनक्ससाठीची माहिती आणि कागदपत्रांचे अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
* [http://www.linuxdevices.com एम्बेडेड लिनक्स]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.linuxdevices.com | शीर्षक = एम्बेडेड लिनक्स | भाषा = इंग्लिश }}
* [http://www.freedesktop.org मुक्त डेस्कटॉप]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.freedesktop.org | शीर्षक = मुक्त डेस्कटॉप | भाषा = इंग्लिश }}
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.distrowatch.com | शीर्षक = विविध वितरणांची माहिती] | भाषा = इंग्लिश }}
 
{{लिनक्स}}
[[वर्ग:संगणकलिनक्स|* ]]
 
[[वर्ग:लिनक्स|*संगणक कार्यप्रणाली]]
[[वर्ग:संगणक|*]]
[[वर्ग:संगणकशास्त्र]]
 
 
{{Link FA|ar}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले