"मदनलाल खुराणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:മദൻ ലാൽ ഖുറാന
छो re-categorisation per CFD using AWB
ओळ १:
'''मदनलाल खुराणा''' (जन्म: [[ऑक्टोबर १५]], [[१९३६]]) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[१९९३]] ते [[१९९६]] या काळात [[दिल्ली]]चे मुख्यमंत्री होते. तसेच ते [[१९८९]], [[१९९१]] च्या लोकसभा निवडणुकीत [[दिल्ली]] मधील [[दक्षिण दिल्ली]] तर [[१९९८]] आणि [[१९९९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[दिल्ली]] मधील [[दिल्ली सदर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये [[पर्यटनमंत्री]] आणि [[संसदिय कामकाजमंत्री]] होते. तसेच ते [[जानेवारी]] [[२००४]] ते [[नोव्हेंबर]] [[२००४]] या काळात [[राजस्थान]] राज्याचे राज्यपाल होते. भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर होते.पण ते [[२००८]] मध्ये पक्षात परत आले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग: भाजप नेते]]
[[वर्ग: भारतीय पर्यटनमंत्री]]
[[वर्ग: भारतीय संसदीय कार्यमंत्री]]
[[वर्ग: दिल्लीचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग: राजस्थानचे राज्यपाल]]
[[वर्ग: ९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: दक्षिण दिल्लीचे खासदार]]
[[वर्ग: दिल्ली सदरचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९३६ मधील जन्म]]
 
[[en:Madan Lal Khurana]]