"एस्कलेटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Escalators.jpg|right|500px|एस्कलेटर ]]
'''एस्कलेटर''', अर्थात सरकता जिना. एस्कलेटर हे लोकांची वाहतुक करण्याचे एक [[यंत्र|यांत्रिक]] साधन आहे. या जिन्याच्या [[पायरी|पायर्‍या]] एकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि त्यांना जोडणारी साखळी स्वरूप यंत्रणा त्यांना वर किंवा खाली सरकवते आणि प्रत्येक दृश्य पायरीला भूपृष्ठाला समांतर ठेवते, जेणे करून माणसे त्या पायर्‍यांवर उभे राहून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर जाण्याचा प्रवास साध्य करू शकतात.
[[वर्ग:यंत्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एस्कलेटर" पासून हुडकले