"एस्कलेटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Escala mecànica
No edit summary
ओळ १:
'''एस्कलेटर''', अर्थात सरकता जिना. एस्कलेटर हे लोकांची वाहातुकवाहतुक करण्याचे एक [[यंत्र|यांत्रिक]] साधन आहे. या जिन्याच्या [[पायरी|पायर्‍या]] एकमेकांन पासूनएकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि त्यांना जोडणारी साखळी स्वरूप यंत्रणा त्यांना वर किंवा खाली सरकवते आणि प्रत्येक दृश्य पायरीला भूपृष्ठाला संमातरसमांतर ठेवते, जेणे करून माणसे त्या पायर्‍यांवर उभे राहून वरच्या किंवा खालच्या मजल्यावर जाण्याचा प्रवास साध्य करू शकतात.
[[वर्ग:यंत्रे]]
[[वर्ग:वाहतूक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एस्कलेटर" पासून हुडकले