"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
त्यानंतर चंदीगड(मे २०००), हरियाणा(जून २०००), अहमदाबाद (जून २००३), सुरत-बडौदा(२००९)आणि नंतर राजकोट, जामनगर, भुज, मेहसाणा येथून आवृत्त्या निघू लागल्या. भावनगरहून निघणारे वृत्तपत्र 'सौराष्ट्र समाचार' या नावाने निघते. हिंदी आवृत्त्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लुधियाना, रांची आदी शहरांतून निघतात. २०१०-११ मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांतून दिव्य मराठी या नावाखाली भास्कर निघू लागले. एसेल ग्रुपच्या सहभागाने मुंबई, पुणे, बंगलोर, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांमधून भास्कर गटाचे इंग्रजी वृत्तपत्र डीएनए या नावाखाली निघते.
 
दैनिक भास्कर आणि त्याची सर्व वृत्तपत्रे यांचा भारताच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड, दिल्ली, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, आदी १३ राज्यांतून आणि ६४ शहरांतून होणारा रोजचा खप ३५ लाख प्रतींच्या वर आहे(सन २०११).
 
== बाह्य दुवे ==