"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
त्यानंतर चंदीगड(मे २०००), हरियाणा(जून २०००), अहमदाबाद (जून २००३), सुरत-बडौदा(२००९)आणि नंतर राजकोट, जामनगर, भुज, मेहसाणा येथून आवृत्त्या निघू लागल्या. भावनगरहून निघणारे वृत्तपत्र 'सौराष्ट्र समाचार' या नावाने निघते. हिंदी आवृत्त्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लुधियाना, रांची आदी शहरांतून निघतात. २०१०-११ मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांतून दिव्य मराठी या नावाखाली भास्कर निघू लागले. एसेल ग्रुपच्या सहभागाने मुंबई, पुणे, बंगलोर, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांमधून भास्कर गटाचे इंग्रजी वृत्तपत्र डीएनए या नावाखाली निघते.
 
दैनिक भास्कर आणि त्याची सर्व वृत्तपत्रे यांचा भारताच्या मध्यउत्तर प्रदेश, उत्तरकर्नाटक, प्रदेशगुजरात, पंजाबछत्तीसगड, हरियाणाराजस्थान, बिहारजम्मू-काश्मीर, छत्तीसगडझारखंड, राजस्थानपंजाब, उत्तरबिहार, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटकहरियाणा, गुजरात आदी १२१३ राज्यांतून आणि ६४ शहरांतून होणारा रोजचा खप ३५ लाख प्रतींच्या वर आहे(सन २०११).
 
== बाह्य दुवे ==