"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''दैनिक भास्कर''' हे [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतले]] एक प्रमुख दैनिक [[वृत्तपत्र]] आहे. इ.स. १९५८ सालापासून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र [[भारत|भारतातील]] ६४ शहरांतून एकाच वेळी प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राचे मुख्य कार्यालय [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातील]] [[भोपाळ]] येथे आहे.
 
दैनिक भास्कराच्या मराठी आवृत्त्या ''दिव्य मराठी'' या नावाने, [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[औरंगाबाद]](पहिला अंक २८ मे २०११), [[नाशिक]] आणि [[जळगांव]](पहिला अंक १० सप्टेंबर २०११) या ठिकाणांहून प्रकाशित होतात. कुमार केतकर(की अभिलाष खांडेकर?) हे मराठी आवृत्त्यांचे मुख्य संपादक आहेत. [[गुजराती]] आवृत्ती ''दिव्य भास्कर'' या नावाने आहे. इ.स.२०११ सालच्या स्थितीनुसार रमेशचंद्र अग्रवाल हे दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आहेत.
 
==इतिहास==