"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो r2.7.1+) (सांगकाम्याने वाढविले: ko:인도 문학회 상
छोNo edit summary
ओळ १:
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणार्‍या विविध भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणार्‍या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नास हजार [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
[[इ.स. २००८]] सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील [[लेखक]] व कादंबरीकार [[श्याम मनोहर]] यांना "''उत्सुकतेने मी झोपलो'' या कादंबरीसाठी मिळाला.
[[इ.स. २०१०]] सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित ’ ए''अ मॅटर ऑफ़ऑफ टाइम’टाइम'' या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.
 
==भाषा==