"दीनानाथ मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = | चित्र = | चित्र_रुंदी = | चित...
(काही फरक नाही)

०२:११, १४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती


दीनानाथ मनोहर हे मराठी कादंबरी व कथाकार आहेत.

दीनानाथ मनोहर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र विज्ञान कथा
भाषा मराठी
साहित्य प्रकार विज्ञान कथा

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
रोबो कादंबरी राजहंस प्रकाशन
सीमांत कादंबरी राजहंस प्रकाशन
आंदोलन कादंबरी राजहंस प्रकाशन
मन्वंतर कादंबरी राजहंस प्रकाशन
ऐल ते पैल कथा संग्रह मधुरा प्रकाशन
कबीरा खडा बाजार में कादंबरी लोकवाङमय गृह
प्रदेश साकल्याचा कादंबरी मुद्रा प्रकाशन

पुरस्कार व गौरव

  • अध्यक्ष, तिसरे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, नांदेड, २०११

बाह्य दुवे