"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४८:
काही लोक हा फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनचा हेकेवाद आहे व मुक्त सॉफ्टवेअरपेक्षा 'मुक्तस्रोत' (Open Source) हे नाव अधिक लोकप्रिय व गोंधळ टाळणारे आहे असा युक्तिवाद करतात.
 
सद्यस्थितीत(२०११ सुरवातीस) 'लिनक्स' व 'ग्न्यू/ लिनक्स' ही दोनही नावे प्रचलित आहेत. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर्समध्ये 'ग्न्यू/लिनक्स' हे नाव अधिक लोकप्रिय आहे. सर्वसाधारण माध्यमांमध्ये (वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन) 'लिनक्स' हे नाव जास्त वापरले जाते. लोकप्रिय लिनक्स वितरणांपैकी [[डिबेनडेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डिबेनडेबिअन]] वितरण हे आपल्या नावामध्ये 'ग्न्यू/लिनक्स' नाव वापरते. इतर अनेक वितरणे त्यांच्या नावामध्ये केवळ 'लिनक्स' वापरतात.
 
ह्या वादाबद्दल अधिक खोलात चर्चा पुढील पानावर वाचा: [[:en:GNU/Linux naming controversy|ग्न्यू लिनक्स नामकरणाचा वाद]] (इंग्लिश)
ओळ ५४:
= वितरणे =
[[चित्र:Linus distros.png|thumb|250px|right| विविध लिनक्स वितरणे दाखवणारे भित्तिपत्र]]
[[लिनक्स वितरण]] हे लिनक्स गाभा आणि त्याच्या भोवती काम करत असलेल्या इतर प्रणालींपासून बनते. बरेच लोक, समूह आणि संस्था स्वत:ची लिनक्स वितरणे बाजारात आणतात. लिनक्स वापरत असलेल्या 'ग्न्यू'(GPL) परवान्यामध्ये दिलेल्या मुक्तता परवानग्यांमुळे कोणीही स्वत:चे वितरण खुलेपणाने बनवून विनामूल्य वितरीत करू शकतो किंवा विकू शकतो. काही प्रसिद्ध वितरणे [[डिबेनडेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डिबेनडेबिअन]], [[रेड हॅट]], [[उबंटू]], [[मँड्रिवा]], [[बॉस ऑपरेटिंग सिस्टिम]] इत्यादी आहेत.
 
= विकासासाठी कष्ट =
ओळ ६१:
: यातील बराच स्रोत (७१%) [[सी]] भाषेमध्ये असून [[सी++]], [[लिस्प]], [[पर्ल]], [[फोर्ट्रान]], [[पायथॉन]] इत्यादी गणकभाषाही त्यात वापरल्या आहेत. यातील अर्ध्याहून जास्त ओळी [[ग्न्यू सार्वजनिक परवाना|ग्न्यू परवान्याखाली]] आहेत. लिनक्स गाभ्यामध्ये २४ लाख ओळींचा स्रोत आहे. जो संपूर्ण वितरणाच्या केवळ ८ टक्के आहे.
 
नंतरच्या एका अभ्यासात( 'Counting potatoes: the size of Debian 2.2') [[डिबेनडेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम|डिबेनडेबिअन २.२ ]] या वितरणाच्या विश्लेषणात असे कळाले की त्यात ५.५ कोटी ओळींचा स्रोत आहे आणि हे वितरण जर व्यावसायिक पद्धतीने तयार केले असते तर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] १९० कोटी [[डॉलर]] इतका खर्च आला असता.
 
= लिनक्सवरील प्रणाली =
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले