"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६७:
पूर्वी लिनक्स वापरण्यासाठी आणि तिचे स्थापन करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान लागत होते. परंतु प्रणालीतल्या अंतर्भागातील सहज पोहोचीमुळे बरेच तंत्रदृष्ट्या ज्ञानी लोक लिनक्सकडे आकर्षित झाले. अलीकडील काळात वाढलेली वापर-सुलभता आणि वितरणांचा मोठ्या प्रमाणात झालेला स्वीकार यामुळे इतर क्षेत्रांतील लोकही लिनक्स वापरत आहेत.
 
सेवा संगणक क्षेत्रात ( लिनक्स, अ‍ॅपाचीअपॅची वेब सर्व्हर(Apache web server), माय्‌सीक्वेल (MySQL) डेटाबेस व PHP/पर्ल (Perl)/पायथॉन(Python) [[प्रोग्रॅमिंग लँग्वेज]] ) ह्या सॉफ्टवेअर्सचा संच LAMP म्हणून नावाने प्रसिद्ध आहे.
 
== महत्त्वाचे फायदे. ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले