"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
'''लाइट एमिटिंग डायोड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Light Emitting Diode''), लघुनाम '''एल्‌ईडी''' ([[रोमन लिपी]]तील लघुलेखन: ''LED'' ;) हा एक [[अर्धवाहक]] आहे. याची रचना पारंपरिक [[डायोड]]प्रमाणे असली तरी, एल्‌ईडीमध्ये [[इलेक्ट्रॉन|इलेक्ट्रॉनच्या]] विद्युत पातळीतला फरक वापरून जशी प्रकाशकिरणांची निर्मिती होते, तसे साध्या डायोडमध्ये होत नाही. हे प्रकाशकिरण आपल्याला विविध कारणांसाठी वापरता येतात. एल्‌ईडीचा वापर आता सर्वत्र झाला असून विविध उपकरणांत दिव्यांच्या साह्याने करून सूचना देण्यासाठी एल्‌ईडीचा वापर केला जातो. सध्या एल्‌ईडीचे प्रकाश देणारे विद्युत दिवे आणि [[दूरचित्रवाणी|दूरचित्रवाणीचे]] पडदे वापरात आले आहेत. लहान आकार व विजेचा कमी वापर ही एल्‌ईडीची जमेची बाजू आहे.
 
इ.स. १९६० च्या दशकात सुरुवातीला केवळ लाल रंगाचे एल्‌ईडी मिळत. पण नंतर दृश्य प्रकाशासोबतच [[अतिनील किरण]] आणि [[अवरक्त किरण]] बाहेर टाकणारे एल्‌ईडीही वापरात आले. अवरक्त एल्‌ईडडींचाएल्‌ईडींचा दूरदचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलरमध्ये होणारा वापर सुपरिचित आहे.
 
==इतिहास==
==डायोडची संकल्पना==
क्वार्ट्झसारख्याक्वार्ट्‌झसारख्या [[अर्धवाहक]] पदार्थांच्या गुणधर्मांचा वापर करुन डायोड (दोनटोकी झडप) हे सर्वांत सोपे व पायाभूत असे उपकरण बनवण्यात आले. डायोडमधून वाहणारा [[विद्युतप्रवाह]] फक्त एकतर्फी असतो. सध्या वापरात असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, [[इंटिग्रेटेड सर्किट|इंटिग्रेटेड सर्किटे]] असलेल्या चिप, [[संगणक|संगणकांचे]] प्रोसेसर हे सर्व डायोड-ट्रायोडांच्या विशिष्ट रचनांतून बनवले असतात. डायोड बनवण्यासाठी शुद्ध स्वरूपाचे अर्धवाहक पदार्थ चालत नाहीत. त्यांच्या गुणधर्मांचा इप्सित उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांत मुद्दामून काही विशिष्ट प्रकारची अशुद्धता मिसळावी लागते. या प्रक्रियेला [[डोपिंग]] असे म्हणतात. डोपिंग प्रक्रियेच्या प्रकारानुसार २ प्रकारचे अशुद्ध अर्धवाहक पदार्थ निर्माण होतात:
# धनप्रभार असणारे अर्धवाहक (पी-टाइप)
# ऋणप्रभार असणारे अर्धवाहक (एन-टाइप).
"https://mr.wikipedia.org/wiki/एलईडी" पासून हुडकले