"अवधूत गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''अवधूत गुप्ते''' हे(जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी गायक, संगीतकार, चित्रपटनिर्मातेचित्रपटनिर्माता, [[दिग्दर्शक]] आहेतआहे. त्यांनीत्याने [[हिंदीमराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषेमधीलभाषा|हिंदी]] गाण्यांमध्येदेखीलगाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्याने [[झेंडामराठी (चित्रपट)|झेंडामराठी चित्रपटांची]] यानिर्मिती चित्रपटाची निर्मितीदिग्दर्शन त्यांनीकेले केलीआहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही त्याने केले आहे.
{{विस्तार}}
 
सागरिका म्युझिक कंपनीच्या ''पाऊस'' या अल्बमामार्फत गायक-अधिक-संगीतकार म्हणून त्याचे पदार्पण झाले. त्यानंतर [[वैशाली सामंत]] हिच्यासोबत त्याने बनवलेला ''ऐका दाजीबा'' हा [[इंडिपॉप]] अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला{{संदर्भ हवा}}.
 
== चित्रपट कारकीर्द ==
इ.स. २०१० साली चित्रपटगृहांत झळकलेल्या आणि [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] राजकारणातील [[शिवसेना]] व [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] या पक्षांमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या [[झेंडा (चित्रपट)|झेंडा]] या चित्रपटाची निर्मिती त्याने केली.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.avadhootgupte.com | शीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:गुप्ते,अवधूत}}
[[वर्ग:पार्श्वगायक]]
Line ७ ⟶ १६:
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:हिंदी गायक]]
 
[[en:Avadhoot Gupte]]