"१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:2011 Mumbai bombings.jpg|250px|thumb|right|१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे]]
[[मुंबई]]मध्ये १३ जुलै, इ.स. २०११ ला सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बॉम्सस्फोटबाँबस्फोट झाल्याने देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरलीझाले. [[दादर]], झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये १९प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार१९ लोक ठार व १३०हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे{{संदर्भ हवा}}.
[[चित्र:2011 Mumbai Blast.jpg|thumb|A[[दादर]] Marutiयेथील Esteemबाँबस्फोटातली carहानिग्रस्त shatteredमारुती byएस्टीम the blast in Dadarकार]]
१३ जुलै २०११ला संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान [[दादर]], [[झवेरी बाजार]] आणि [[ऑपेरा हाऊस]] अशा तीन ठिकाणी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस) म्हणजेच टाईमर बॉम्बच्या मदतीने हे स्फोट घडवण्यात आलेले आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देश तसेच विदेशात सर्व थरातून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.
 
१३ जुलै, इ.स. २०११ रोजी [[भाप्रवे]]नुसार संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान [[दादर]], [[झवेरी बाजार]] आणि [[ऑपेरा हाऊस]] अशा तीन ठिकाणी आयईडी, अर्थात ''इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसेस'' या स्फोटकांच्या मदतीने हे स्फोट घडवण्यात आलेले आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे{{संदर्भ हवा}}. [[दादर]] येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस थांब्याच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बाँबस्फोट झाला. [[झवेरी बाजार]] येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. येथे एका छत्रीमध्ये हा बाँब लपवून ठेवण्यात आला होता. हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या [[ऑपेरा हाऊस]] येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बसस्टॉपजवळ तिसरा बाँबस्फोट झाला.
* [[दादर]] येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस स्टॉपच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बॉम्बस्फोट झाला.
* [[झवेरी बाजार]] येथील खाऊ गल्लीतही संध्याकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. येथे एका छत्रीमध्ये हा बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता.
* हिरे व्यापाराचे मोठे केंद्र असलेल्या [[ऑपेरा हाऊस]] येथील प्रसाद चेंबर इमारतीजवळील बसस्टॉपजवळ तिसरा बॉम्बस्फोट झाला.
 
{{मुंबई}}
 
[[वर्ग:मुंबई]]