"नर्मदा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:नर्मदा
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २१:
 
'''नर्मदा नदी''' [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या [[मध्य प्रदेश]] (१०७७ कि.मी) , [[महाराष्ट्र]] (७६ कि.मी), [[गुजरात]] (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते.
नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला [[रेवा]] असेही एक नाव आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: [[तापी]] व [[मही]]).
 
==उगम, मार्गक्रमण व मुख==
===उगम===
[[File:Amarkantak2.jpg|thumb|right|[[अमरकंटक]] येथील नर्मदाकुंड]]
[[अमरकंटक]] ([[शाडोल जिल्हा]], [[मध्य प्रदेश]] ) येथील नर्मदाकुंडातुननर्मदाकुंडातून.
 
--------
===मार्गक्रमण===
 
[[File:Dhuandhar falls4.JPG|thumb|right|[[भेडाघाट]] येथील नर्मदानर्मदाकाठचे संगमरवरी संगमरवराचे कडडोंगर]]
 
===मुख===
[[भरूच]], [[गुजरात]]च्या पश्चिमेसपश्चिम समुफद्र किनार्‍यावरील [[खंबायत]]च्या आखातात.
 
==खोरे==
नर्मदेचे खोरे [[विंध्य]] व [[सातपुडा]] पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' पूर्व रेखांश व २१°२०' ते २३°४५' उत्तर अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६ चौरस कि.मी. आहे. यातील ८६% भूभाग मध्य प्रदेशात असून १२% गुजरात व अगदी थोडा (२%) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल ४१ उपनद्या येऊन मिळतात. त्यातल्या २२ उपनद्या सातपुड्यातून तर उर्वरित विंध्य पर्वतातून वाहणार्‍या आहेत. <ref>http://nca.gov.in/nb_geogr.htm</ref>
 
नर्मदेचे खोर्‍याचे ढोबळ मानाने पाच भाग पडतात.
ओळ ६३:
===वनसंपदा===
===भूविज्ञान===
नर्मदेचे खोरे भूदोषामुळे (पृथ्वीचे भूकवच प्रसारण पावतांनापावताना तयार झालेला चर) तयार झाले आहे.
 
सातपुड्याचा उत्तरेकडील उतार व विंध्य पर्वताचा दक्षिणेकडील उतार यांनी नर्मदेचे पाणलोट क्षेत्र तयार झाले आहे. विंध्य पर्वताचे पठार मात्र उत्तर दिशेला झुकलेले असल्याने तेथील पाणी [[गंगा]] किंवा [[यमुना]] या नद्यांना जाते.
 
जीवाश्म विज्ञानाच्या दृष्टीने नर्मदेचे खोरे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नर्मदेच्या खोर्‍यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आले आहेआहेत. (उदा. Titanosaurus indicus आणि Rajasaurus narmadensis.)
 
===मानववंशशास्त्रदृष्ट्या महत्त्व===
ओळ ८३:
# [[ओंकारेश्वर]]
# महेश्वर
# सिद्धेश्वर
# सिद्धेश्वर्
# [[चौसष्ट योगिनींचे मंदिर]]
# चोवीस अवतारांचे मंदिर
ओळ ९५:
=== मध्य प्रदेश ===
* [[जबलपूर]],
* [[बरवानीबडवानी]],
* [[हुशंगाबाद]],
* [[हरदा]],