"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[File:PnJunction-LED-E.svg|thumb|300px|right|एलईडीच्या अंतर्भागातले कार्य]]
 
'''एलईडी''' (LED : Light Emitting Diode) अर्थात लाईट एमिटिंग डायोड हे सेमिकंडक्टर उपकरण आहे. याची रचना पारंपारिक [[डायोड]] प्रमाणे असली तरी यातला मुलभुत फरक म्हणजे एलईडी मध्ये इलेक्ट्रॉनच्या विद्युत पातळीतला फरक वापरुन प्रकाशकिरणांची निर्मिती होते. हे प्रकाशकिरण आपल्याला विविध कारणांसाठी वापरता येतात. एलईडीचा वापर आता सर्वव्यापी झाला असुन विविध उपकरणांत प्रकाशाने संदेश देण्यासाठी अथवा काही दर्शविण्यासाठी यांचा वापर केला जातो. सध्या एलईडी चा वापर करुन विद्युत दिवे तसेच दुरचित्रवाणी संच ही निर्माण होत आहेत. लहान आकार व विजेचा कमी वापर ही एलईडी ची जमेची बाजु आहे.
 
६० च्या दशकात सुरवातीला केवळ हलक्या लाल रंगाचे एलईडी उपलब्ध होते, पण नंतर दृश्य प्रकाशासोबतच अतिनील किरणे (ultra voilet) आणि अतिरक्त ( infrared rays ) किरणे बाहेर टाकणारे एलईडीही वापरात आले. इन्फ्रारेड एलईडींचा रिमोट मध्ये होणारा वापर सर्वांच्या ओळखीचा आहे.
==तंत्रज्ञान==
==प्रकार==
==बाह्य दुवे==
{{विस्तार}}
{{Commons|LED|एलईडी}}
* [http://www.ecse.rpi.edu/~schubert/Light-Emitting-Diodes-dot-org/ सामान्य माहिती]
 
{{[[वर्ग}}:प्रकाश]]
[[वर्ग:अर्धविद्युतवाहक उपकरणे]]
 
[[en:Light-emitting diode]]
२९,८१८

संपादने