"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
एलईडी (LED : Light Emitting Diode) अर्थात लाईट एमिटिंग डायोड हे सेमिकंडक्टर उपकरण आहे. याची रचना पारंपारिक डायोड प्रमाणे असली तरी यातला मुलभुत फरक म्हणजे एलईडी मध्ये इलेक्ट्रॉनच्या विद्युत पातळीतला फरक वापरुन प्रकाशकिरणांची निर्मिती होते. हे प्रकाशकिरण आपल्याला विविध कारणांसाठी वापरता येतात. एलईडीचा वापर आता सर्वव्यापी झाला असुन विविध उपकरणांत प्रकाशाने संदेश देण्यासाठी अथवा काही दर्शविण्यासाठी यांचा वापर केला जातो. सध्या एलईडी चा वापर करुन विद्युत दिवे तसेच दुरचित्रवाणी संच ही निर्माण होत आहेत. लहान आकार व विजेचा कमी वापर ही एलईडी ची जमेची बाजु आहे.
 
६० च्या दशकात सुरवातीला केवळ हलक्या लाल रंगाचे एलईडी उपलब्ध होते, पण नंतर दृश्य प्रकाशासोबतच अतिनील किरणे (ultra voilet) आणि इन्फ्रारेडअतिरक्त ( infrared rays ) किरणे बाहेर टाकणारे एलईडीही वापरात आले. इन्फ्रारेड एलईडींचा रिमोट मध्ये होणारा वापर सर्वातसर्वांच्या ओळखीचा आहे.
 
==इतिहास==
ओळ १६:
एलईडी बनवतांना p type , n type अर्धवाहक असे निवडले जातात की त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या विद्दुतप्रभारच्या पातळींत पुरेसा फरक असतो. एलईडी मध्ये जेव्हा बॅटरीचे धन टोक अ‍ॅनोड व ऋण टोक कॅथोडला जोडले जाते तेव्हा विद्युत प्रवाह वहनासाठी इलेक्ट्रॉन N भागातुन P भागात जातात. P भागात इलेक्ट्रॉन येताच ते तेथील होल्स (Holes) मध्ये सामावले जातात. (होल्स हे इलेक्ट्रॉन च्या अनुपस्थितीने निर्माण झालेले असतात). येथे P भागातल्या इलेक्ट्रॉनची विद्दुतप्रभार पातळी N भागातल्या इलेक्ट्रॉन पेक्षा कमी असल्याने इलेक्ट्रॉन होल मध्य्रे सामावण्यापूर्वी आपली अतिरिक्त ठरलेली उर्जा फोटॉन्सच्या (photons) स्वरुपात बाहेर टाकतात. याच प्रकारे एलईडी तुन प्रकाशनिर्मिती होते.
 
[[File:E27 with 38 LCD.JPG|thumb|alt=Cluster of LEDs mounted on a screw-in base|३८ एलईडी एकत्र करुन बनवलेला दिवा हा सर्वसाधारण घरातल्या विद्दुत प्रवाहावर चालतो.[[mains voltage]]]]
 
==तंत्रज्ञान==
==प्रकार==
{{विस्तार}}
 
{{वर्ग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/एलईडी" पासून हुडकले