"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,५८३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
==इतिहास==
==डायोडची संकल्पना==
अर्धवाहक ( सेमीकंडक्टर semi conductor) पदार्थाच्या गुणधर्मांचा वापर करुन डायोड हे सर्वात सोपे व पायाभुत असे उपकरण बनवण्यात आले. सध्या वापरात असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरण , चिप्स ( IC ), संगणकाचे प्रोसेसर हे सर्व मुलतः विविध डायोडच्या विशिष्ट रचनांतुनच बनवले असतात. डायोड बनवण्यासाठी शुध्द स्वरुपाचे अर्धवाहक पदार्थ उपयोगाचे नसतात. त्यामुळे त्यांचे गुणधर्मांचा योग्य तो उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने त्यात जाणुन बुजुन काही विशिष्ट घटक अशुद्धता (impurity) म्हणुन मिसळावे लागतात. याप्रक्रियेला डोपिंग (Doping)असे म्हणतात. डोपिंगच्या प्रकारानुसार २ प्रकारचे अशुध्द अर्धवाहक पदार्थ निर्माण होतात १> धनप्रभार असणारे P-type २> ऋणप्रभार असणारे N-type.
 
P-type अर्धवाहक पदार्थात धनप्रभार असणारे होल (Hole) जास्त प्रमाणात असतात तर N-type अर्धवाहक पदार्थात ऋणप्रभार वाहुन नेणारे इलेक्ट्रॉन (electron) जास्त प्रमाणात असतात. संक्षिप्त स्वरुपात त्यांचा उल्लेख केवळ P आणि N असाच अनुक्रमे केला जातो. जेव्हा एक धनप्रभारित आणि एक ऋणप्रभारित अर्धवाहक पदार्थ एकमेकांस चिटकवले जातात ( रासायनिक प्रक्रियेने ) त्यातुन डायोड निर्माण होतो.
==तंत्रज्ञान==
==प्रकार==
२७९

संपादने