"उगम भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसर्‍या भाषेत आणायचा असत...
(काही फरक नाही)

०७:१३, ७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसर्‍या भाषेत आणायचा असतो त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा म्हणतात. आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण आणि आकलन, त्याचा दोन्ही भाषांचा अभ्यास सखोल असावा लागतो. यामध्ये केवळ साहित्याचा अभ्यासच नव्हे तर उगम व लक्ष्य भाषांचे व्याकरणाचंही ज्ञान त्याला असावे लागते. तसंच ती भाषा बोलणार्‍या समूहाची किंवा समाजाची सांस्कृतिक जाण असणे आवश्यक असते.

भाषांतराची गृहितके

प्रकार

हे ही पाहा

बाह्य दुवे