"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{सूचना|या पानावरचे संकेत विकिपीडिया सदस्यांनी चर्चा करून सहमतीने ठरवले आहेत. या पानात बदल करायचे असतील तर कृपया आधी [[{{TALKPAGENAME}}|चर्चा पानावर लिहा]].}}
 
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेत व देवनागरी लिपीत असावीत. अगोदर अनुमती न घेता केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही, त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य साहाय्य पाने इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकांच्या मदतीने आणखीही साहाय्य-पाने तयार केली जातील, परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजेनुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षिने ठरलेलेत आहे.