"विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{सूचना|या पानावरचे संकेत विकिपीडिया सदस्यांनी चर्चा करून सहमतीने ठरवले आहेत. या पानात बदल करायचे असतील तर कृपया आधी [[{{TALKPAGENAME}}|चर्चा पानावर लिहा]].}}
 
लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेतचभाषेत व (देवनागरी लिपी)लिपीत असावीत. अगोदर सहमतीअनुमती घेता केलेली देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही, त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य सहाय्यसाहाय्य पाने इतर(इंग्रजी) भाषेत उपलब्ध ठेवलीकेलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शीक्षणशिक्षण घेतलेल्या मराठी लोकांनी त्यांच्यालोकांच्या सहाय्यास्तवमदतीने योग्यआणखीही साहाय्य-पाने तयार केली जातील, परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.
 
आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजे नुसारगरजेनुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षीतअपेक्षिने ठरलेलेत आहे.
 
==सहमतीसहमतीने झालेलेठरलेले लेखन संकेत==
 
==सर्वसाधारण संकेत==
**#मराठी शीर्षक/ [[देवनागरी|देवनागरी लेखनपद्धती]] वापरा: लेखांची शीर्षके शक्यतो '''मराठी देवनागरीमध्ये''' लिहा. उदा. Calcium असे रोमन लिपीत लिहिण्याऐवजी 'कॅल्शियम' असे देवनागरीत लिप्यंतर (transliteration) करून लिहावे. तसेच, लेखाचे नाव '''मराठी देवनागरी''' लिपीतील वर्णमाला वापरून लिहावे. 'हिंदी देवनागरी'प्रमाणे काही अक्षरांखाली नुक्ता देणे वगैरे पद्धती 'मराठी देवनागरीमध्ये' प्रचलित नसल्याने वापरू नयेत. उदा.: 'गुलज़ार' असे न लिहिता 'गुलजार' असे लिहावे. अपवाद: जागतिक मान्यता पावलेल्या/ जगभर व्यवहारात वापरल्या जाणार्‍या रोमन लिपीतील नावांबाबत हा संकेत पाळण्याची गरज नाही. उदा. "MPEG-4", "ADSL" "G.7xx" वगैरे ITU-T अथवा 3GPP अथवा ISO मानकांची (standards/ protocols etc. शब्द बरोबर आहे का??) नावे जगभरात तशीच प्रचलित असल्याने रोमनमध्ये लिहिण्यास हरकत नाही.
**#शीर्षक निःसंदिग्ध हवे: लेखांची शीर्षके शक्य तितकी [[निःसंदिग्ध]] लिहावीत. शीर्षकांमध्ये येणारी [[विशेषनाम|'विशेषनामे']] कोणत्या संदर्भात लिहिली आहेत हे शीर्षकावरून समजेल असे पाहावे. उदा. 'अरबी' असे शीर्षक बनवण्याऐवजी अरबी भाषेबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी भाषा' असे शीर्षक लिहावे; अरबी समुद्राबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी समुद्र' असे शीर्षक लिहावे. थोडक्यात, विशेषनामाबरोबरीने संदर्भसूचक शब्दांचा वापर करून शीर्षक अचूक अर्थबोध होईल असे लिहावे. (हा मुद्दा खरे तर सविस्तर लिहावा लागेल.. कारण संदर्भसूचक शब्दांचा क्रम, विशेषनामाआधी/नंतर लिहिणे, मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, कोलन(अपूर्णविराम? काय म्हणतात ";"विसर्ग याला?चिन्ह) टाकणे वगैरे बाबींचे संकेत लिहावे लागतील. उदा. "गोदावरी नदी", "स्पॅनिश भाषा", "अरबी समुद्र", "ययाति, पुस्तक", "बटाट्याची चाळ, पुस्तक" आणि "बटाट्याची चाळाचाळ, नाटक", "माणूस, चित्रपट" या संकेतांमागची मीमांसा तिथे लिहावी लागेल.)
**#संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या: एखाद्या नावाच्या संक्षिप्त रूपापेक्षा पूर्ण रूपास शीर्षकलेखनात प्राधान्य द्या. अपवाद: संक्षिप्त रूप पूर्ण रूपापेक्षा जास्त प्रमाणात प्रचलित असल्यास/ व्यवहारात संक्षिप्त स्वरूपातच वापरले जात असल्यास संक्षिप्त रूपास प्राधान्य द्यावे. उदा. "भाजप" असे शीर्षक न लिहिता "भारतीय जनता पक्ष" असे शीर्षक लिहावे. परंतु "टीव्ही", "नाटो" इत्यादी नावांबाबत संक्षेपास प्राधान्य द्यावे.
**#रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतर: [[रोमन लिपी|रोमन लिपीत]] एखाद्या नावाची नावाद्ये (initials) प्रचलित असतील व ती नाव मराठीत जशीच्या तशी व्यवहारात वापरली जात असतील तर रोमन लेखनपद्धतीनुसार देवनागरीतही त्यांचे लेखन करावे. उदा.: MSN या नावाचे लेखन "एम्‌.एस्‌.एन्‌." असे करण्याऐवजी "एम्‌एस्‌एन्‌" असे करावे; मात्र "H. G. Wells" याचे लेखन मधल्या पूर्णविरामचिन्हांसह "एच्‌. जी. वेल्स" असे करावे. (रोमन लिपीतून मराठी देवनागरीत लिप्यंतर कराताना पाळायचे संकेत, हा विषय खरे तर स्वतंत्र लेखाकरितालेखास पात्र आहे. इथे त्या लेखाचा दुवेजोड देऊन संक्षेपाने आशय लिहिणे अपेक्षितलिहिला आहे.)
 
: ''संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या''
ओळ १८:
 
 
===व्यक्तिव्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत===
व्यक्तिबद्दलचाव्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे . उपनामे, उपाख्य, पदवीपदवीसह सह शक्यतोलिहिलेले शीर्षक सुरू करूअसू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते (alphabetical categorisation)] .प्रचलीत प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलीतप्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमुदनमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मुळमूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.
 
जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. [[भीमराव रामजी आंबेडकर]] हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[बी.आर. आंबेडकर]] इ. चे पुनर्निर्देशन [[भीमराव रामजी आंबेडकर]]कडे करावे.
 
शक्यतो अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखनाकडेशुद्धलेखन स्थानांतरीतअसलेल्या करावीतशीर्षकाकडे ;स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक मोठ्याअशुद्धलेखन प्रमाणावर अशुद्धलेखनाचेअसलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहीलेराहिले, तर मात्र ते पान मात्र तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःनिर्देशीतपुनःर्निदेशित करावे.
 
== प्रकल्प नावे आणि "/" बद्दल ==
ओळ ५२:
 
==विकिपीडिया:नामविश्व बद्दल थोडेसे==
मिडीयाविकिमध्येमीडियाविकिमध्ये (ज्याच्या साहाय्याने विकिपीडीया संकेतस्थळविकिपीडिया चालवण्यात येतेयेतो) पानांची शीर्षके दोन भागात असतात - नामविश्व आणि शीर्षक. उदा: या पानाचे नाव आहे '''<nowiki>[[</nowiki>{{NAMESPACE}}:{{PAGENAME}}<nowiki>]]</nowiki>'''. यात ''{{NAMESPACE}}'' हे झाले नामविश्व. तर ''नामविश्व'' हे या पानाचे शीर्षक आहे. म्हणजेच हे पान ''{{NAMESPACE}}'' या नामविश्वात आहे. विकिपीडियावर अशी अनेक नामविश्वे असतात, जसे Wikipedia, Help, इ. जर एखाद्या पानाचे नामविश्व विशिष्टपणे उद्धृत केलेले नसले तर ते पान मुख्य नामविश्वात असल्याचे गृहीत धरले जाते.
 
===नामविश्वांचे उपयोग व फायदे===
:दोन प्रकारची परंतु एकाच नावाची पाने विकिपीडियावर नामविश्वांचा वापर करून ठेवता येतात. उदा. [[महाराष्ट्र]] हा लेख आहे तर [[:वर्ग:महाराष्ट्र]] हा याच नावाचा वर्ग आहे तर <nowiki>[[Image:महाराष्ट्र]]</nowiki> या नावाने चित्रही असू शकते. असे करता येत नसते तर, नामविश्वांशिवाय तीन प्रकारची पण एकाच नावाची पाने निर्माण करणे अशक्य झाले असते. यामुळे विकिपीडियावर वरीलप्रमाणे पानांचे तीन मोठे वर्ग तयार होतात. १) सामान्य वाचकांना दिसणारी पाने (लेख, चित्रे, इ.) २) प्रशासकीय पाने (वर्ग, साचे, इ.) ३) संपादकांची पाने (सदस्य पाने, सदस्य चर्चा, लेख चर्चा, चावडी, इ.) असे असल्यामुळे संपादकीय टिप्पणी व चर्चा सामान्य वाचकांना सहसासहजासहजी दिसत नाहीनाहीत.
:मुख्य नामविश्व हा गाभारा(core set) आहे. वाचकांसाठी इतर उपयुक्त नामविश्वे:
** चित्र नामविश्व ( संपूर्ण आकाराची चित्रे)
ओळ ६२:
: वापरकर्त्यांच्या शोध आणि [[Special:Randompage|अविशिष्ट लेख]] या सोयी, विकिपीडियाचे सदस्यत्त्व न घेतलेल्या '''वाचकांना''' समोर ठेवून, साधारणत: मुख्य नामविश्वाकरिता मर्यादित असतात. अर्थात, सार्‍याच विकि सहप्रकल्पात वाचक आणि सदस्यसमूह असा भेद केलेला नसतो हेही लक्षात घ्यावयास हवे. असा भेद काहीवेळा संपादकीय समुदायास आवश्यक वाटत नाही. त्यामुळे संबधित विकिप्रकल्प आपल्या आवश्यकतेनुसार व्यवहारनीती आणि चर्चापाने मुख्य नामविश्वात ठेवण्यास स्वतंत्र असतात.
 
:विकिमीडियाच्या बहुतेक 'विकि'त संबधित विकिच्या सदस्य समूहाकडून मुख्य नामविश्वातील लेख आणि त्याबरोबरच इतर काही नामविश्वांवर जागता पहारा ठेवला जातो, आणि प्रकल्पाच्या दृष्टीने अयोग्य असलेली माहिती लवकरच वगळली जाते. इतर नामविश्वांबद्दल नियंमांचीनियमांची अंमलबजावणी थोडी अधिक शिथिल असू शकते.
*[[विकिपीडिया:नामविश्व|विकिपीडिया:नामविश्व बद्दलचा पूर्ण लेखाकडे]]
==शीर्षक लेखन संदर्भातले नेहमी विचारले जाणारे प्रश्न==
=== लेखाचे नाव बदलणे===
एखाद्या लेखाचे नाव कसे बदलावे?
लेखाच्या शीर्ष मेन्यू मधील स्थानांतरण येथे टिचकी मारा . "'लेखाचे नाव' हलवा" असे शीर्षक येईल. तीथेतिथे '''नवीन शीर्षकाकडे''' समोरील खिडकीत नवे सुयोग्य शीर्षक लिहा..शक्यतोवर शीर्षक देताना [[:वर्ग:शुद्धलेखन|शुद्धलेखन]] आणि [[विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत|मराठी विकिपीडियावरील शीर्षक संकेतांचा]] आधार घेतला तर बरे.
 
 
==ऊपयूक्तऊपयुक्त साचे==
<!--व्यंजनान्त लेखन साचा मजकूर सूचना कोड चालू-->
{|style="float:right;border:1px solid #BBB; border-width:1px; text-align: left;padding: .1em; margin-bottom: 2px; margin-top: 2px; font-size: 95%; line-height:1.2; background-color: #f7f8ff;" width="300"
| style="border:none; border-width:0px; vertical-align: middle" |[[चित्र:Ma1.JPG|center|60px]]
| style="border:none; border-width:0px;" |<small>'''हे परभाषियपरभाषीय लेखशिर्षकलेखशीर्षक/त्यातील संबंधीतसंबंधित शब्द, मराठी [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार]] तत्त्या भाषियभाषेतल्या शब्दोच्चारणांमुळे, जाणीवपूर्वक [[व्यंजनान्त]] लिहिले आहेआहेत '''.[[शुद्धलेखनाचे नियम#नियम १४|असे लेखन मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्या]]</small>
|}
<!--व्यंजनान्त लेखन साचा मजकूर सूचना संपला-->
ओळ ८१:
{|style="float:right;border:1px solid #BBB; border-width:1px; text-align: left;padding: .1em; margin-bottom: 2px; margin-top: 2px; font-size: 95%; line-height:1.2; background-color: #f7f8ff;" width="300"
| style="border:none; border-width:0px; vertical-align: middle" |[[चित्र:Ma1.JPG|center|60px]]
| style="border:none; border-width:0px;" |<small>'''हे परभाषियपरभाषीय लेखशिर्षकलेखशीर्षक/त्यातील संबंधीतसंबंधित शब्द, मराठी [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार]] तत्त्या भाषियभाषेतले शब्दोच्चारण हलंतहलन्त नाही म्हणून , जाणीवपूर्वक [[व्यंजनान्त]] लिहिले नाही. परंतु त्याभाषेत प्रत्यक्ष लेखन [[व्यंजनान्त]] होते '''.[[शुद्धलेखनाचे नियम#नियम १४|मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार]]</small>
|}
<!--व्यंजनान्त लेखन साचा मजकूर सूचना संपला-->
ओळ ९०:
{|style="float:right;border:1px solid #BBB; border-width:1px; text-align: left;padding: .1em; margin-bottom: 2px; margin-top: 2px; font-size: 100%; line-height:1.2; background-color: #f7f8ff;" width="750"
| style="border:none; border-width:0px; vertical-align: middle" |[[Image:Ma1.JPG|center|Indic script]]
| style="border:none; border-width:0px;" |<small>हे परभाषियपरभाषीय लेखशिर्षकलेखशीर्षक/त्यातील संबंधीतसंबंधित शब्द, मराठी '''[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार]]''' तत्त्या भाषियभाषेतल्या शब्दोच्चारणांमुळे, जाणीवपूर्वक '''[[व्यंजनान्त]]''' लिहिले आहे .[[शुद्धलेखनाचे नियम#नियम १४|शुद्धलेखनाच्या नियमानुसार असे लेखन मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता '''टाळावयाचे आहे''' हे लक्षात घ्या]]</small>
|}
<!--व्यंजनान्त लेखन साचा मजकूर सूचना संपला-->
ओळ ९८:
{|style="float:right;border:1px solid #BBB; border-width:1px; text-align: left;padding: .1em; margin-bottom: 2px; margin-top: 2px; font-size: 100%; line-height:1.2; background-color: #f7f8ff;" width="750"
| style="border:none; border-width:0px; vertical-align: middle" |[[Image:Ma1.JPG|center|Indic script]]
| style="border:none; border-width:0px;" |<small>हे परभाषियपरभाषीय लेखशिर्षकलेखशीर्षक/त्यातील संबंधीतसंबंधित शब्द, मराठी '''[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार]]''' तत्त्या भाषियभाषेतले शब्दोच्चारण हलंतहलन्त नाही म्हणून , जाणीवपूर्वक [[व्यंजनान्त]] '''लिहिले नाही'''.परंतु त्याभाषेतत्या भाषेत प्रत्यक्ष लेखन [[व्यंजनान्त]] होते . ([[शुद्धलेखनाचे नियम#नियम १४|मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार]])</small>
|}
<!--व्यंजनान्त लेखन साचा मजकूर सूचना संपला-->
ओळ १०८:
*[[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]]
*[[:वर्ग:शुद्धलेखन]]
*[[विकिपीडिया:सुसूत्रिकरणसुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण]]
*[[विकिपीडिया:सहाय्यसाहाय्य पृष्ठ|विकिपीडिया मदत मुख्यालयाकडे]]
*[[विकिपीडिया:नामविश्व]]
*[[विकिपीडिया:भाषा -नीती]]
 
 
[[वर्ग:विकिपीडिया सुसूत्रिकरणसुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण]]
[[वर्ग:विकिपीडिया धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे|शीर्षकलेखन संकेत]]