"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
* [[गिरिदुर्ग|गिरिदुर्ग वा गड]]
* [[जलदुर्ग]] इ.
== मनुस्मृती ==
मनुस्मृतीत आढळणारे किल्ल्यांचे प्रकार-
* घनदुर्ग
* महीदुर्ग
* अष्दुर्ग
* वार्क्षदुर्ग
* नृदुर्ग
* गिरीदुर्ग
== देवज्ञविलास ग्रंथ==
लाला लक्ष्मीधर याने राजा [[कृष्णदेवराय]] च्या काळात लिहीलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गिकरण लेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार)
* गिरीदुर्ग
* वनदुर्ग
* गव्हरदुर्ग(गुहेचा किल्ला म्हणुन उपयोग)
* जलदुर्ग
* कर्दमदुर्ग (दलदलीचा प्रदेश असलेल्या ठिकाणी बांधलेला किल्ला)
* मिश्रदुर्ग (वरीलपैकी दोन अथवा तीन प्रकार एकत्रित करुन बांधलेला)
* ग्रामदुर्ग
* कोट (सभोवताल लाकुड वापरून तयार केले संरक्षण)
 
==हेसुद्धा पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्ग" पासून हुडकले