"घड्याळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. फारपुरातन पुर्वीकाळी लोक सूर्यसूर्याची आकाशातआकाशामधील किती वर आला आहे हेजागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इस.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात '''घटिकापात्र''' अनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात तृटीत्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे.
घड्याळाचा शोध लावण्यासाठी [[गॅलीलिओ]] ने लावलेला [[लंबक|लंबकाच्या]] आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्यायालंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली.
{{विस्तार}}
 
[[चित्र:Clock in Kings Cross.jpg|thumb|right|220px|[[लंडन]]च्या [[किंग्स क्रॉस रेल्वे स्थानक|किंग्स क्रॉस रेल्वे स्थानकाच्या]] फलाटावरील घड्याळ]]
[[चित्र:छाया घड्याळ.jpg|thumb|[[मेलबर्न]] येथील [[विज्ञान]] प्रदर्शानात असलेले कायम [[सूर्यप्रकाश]] व सावली यावर आधारीत घड्याळ ]]
[[चित्र:IncenseAlarmClock.JPG|thumb|right|चीनी बनावटीच्या [[उदबत्ती घड्याळ|उदबत्ती घड्याळाची]] प्रतिकृती]]
[[चित्र:SuSongClock1.JPG|thumb|right|११व्या शतकातील कैफेंग, चीनमध्ये सु साँगने बनविलेल्या घड्याळाची छोटी प्रतिकृती. हे घड्याळ पाण्यावर चालत असे]]
[[चित्र:Clock of al Jazari before 1206.jpg|thumb|left|बाराव्या शतकातील [[अल-जझारी]]ने तयार केलेले घड्याळ]]
[[चित्र:Al-jazari elephant clock.png|thumb|right|200px|अल-जझारीने लिहिलेल्या [[चतुर यंत्रांच्या माहितीचे पुस्तक]] या पुस्तकातील [[हत्तीघड्याळ]]]]
 
[[चित्र:Abbot Richard Wallingford.jpg|thumb|right|[[वॉलिंगफोर्डचा रिचर्ड]] आपण [[संत आल्बान्स अॅबी]]ला भेट दिलेले घड्याळ दाखवीत आहे]]
 
[[चित्र:Musée du temps Besançon 3.jpg|thumb|[[बेसांसोन, फ्रांस]] येथील [[वेळेचे वस्तुसंग्रहालय|वेळेच्या वस्तुसंग्रहालयातील]] [[रोकोको घड्याळ]]]]
 
[[चित्र:RailwayStationClock.jpg |thumb|right|[[दॉइच बान]]वरील रेल्वे स्थानकातील घड्याळ]]
 
[[वर्ग:घड्याळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/घड्याळ" पासून हुडकले