"अजय जडेजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०८:
 
अजयसिंगजी दौलतसिंगजी जडेजाचा जन्म १ फेब्रुवारी १९७१ रोजी जामनगर, गुजरात येथे एका राजपुत कुटूंबात झाला.अजय १९९२ ते २००० पर्यंत भारतीय क्रिकेट संघाकडुन नियमीत खेळला. अजयने भारतासाठी १५ कसोटी व १९६ एकदिवसीय सामने खेळले. अजयच्या क्रिकेटमधील कारकिर्द त्याच्यावरिल मॅच फिक्सिंगमुळे ५ वर्षाच्या बंदीने झाकोळली गेली. नंतर दिल्ली उच्च न्यायलयने २७ जानेवारी २००३ रोजी त्याच्यावरील बंदी उठवली.
 
==बालपण==
जडेजाचा जन्म नवानगर (आत्ताचे जामनगर) येथे राजपुत परिवारात झाला, ज्याला के.एस.रणजीतसिंगजी, के.एस. दुलीपसिंगजी सारख्या क्रिकेटमधिल दिग्गजांचा इतिहास लाभला आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अजय_जडेजा" पासून हुडकले