"टोनी तान केंग याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३१० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1+) (सांगकाम्याने वाढविले: fr, id, ja, ms, nl, pl, ta, vi, zh)
छो
'''टोनी तान केंग याम''' ([[सोपी चिनी लिपी]]: 陈庆炎 ; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 陳慶炎 ; [[फीनयीन]]: ''Chén Qìngyán'' ; सिंगापुरी [[रोमन लिपी|रोमनीकरण]]: ''Tony Tan Keng Yam'' ;) (७ फेब्रुवारी, इ.स. १९४०; [[सिंगापूर]] - हयात) हा [[सिंगापूर|सिंगापुरी]] राजकारणी, बँकर व गणिती आहे. १ जुलै, इ.स. २०११ पर्यंत तो ''गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन'' (''जीआयसी'') या संस्थेचा कार्यकारी संचालक व उप-पदाधिकारी होता, तर ''सिंगापूर प्रेस होल्डिंग्ज लिमिटेड'' (''एसपीएच'') या संस्थेचा पदाधिकारी होता. इ.स. १९९५ ते इ.स. २००५ या कालखंडात तो सिंगापुराचा उपपंतप्रधान होता.
 
ऑगस्ट, इ.स. २०११ मध्ये झालेल्या सिंगापुराच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तान उभा राहिला होता<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tnp.sg/content/tony-tan-run-president | शीर्षक = ''टोनी तान टू रन फॉर प्रेसिंडेंट'' (''टोनी तान अध्यक्षपदासाठी उभे राहणार'') | प्रकाशक = ''द न्यू पेपर'' | दिनांक = २३ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref> व ०.३५% एवढ्या निसटत्या फरकाने जिंकला. १ सप्टेंबर, इ.स. रोजी तो सिंगापुराचा ७वा अध्यक्ष म्हणून शपथ घेईल<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hindustantimes.com/Tony-Tan-elected-as-Singapore-s-7th-President/Article1-738780.aspx | शीर्षक = ''टोनी तान इलेक्टेड अ‍ॅज सिंगापोर्स सेवन्थ प्रेसिंडेंट'' (''टोनी तान सिंगापुराचे ७वा अध्यक्ष म्हणून निवडला गेला'') | प्रकाशक = हिंदुस्तान टाइम्स | दिनांक = २८ ऑगस्ट, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}</ref>.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{कॉमन्स वर्ग|Tony Tan Keng Yam|{{लेखनाव}}}}
{{DEFAULTSORT:तान,टोनी केंग याम}}
[[वर्ग:सिंगापुरी राजकारणी]]
२३,३९२

संपादने