"वसईचा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १२:
| गाव =
}}
[[वसई|वसईच्या]] किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी बांधलेला भव्य, अजिंक्य जलदुर्ग वसईचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. [[चिमाजी अप्पा|चिमाजीअप्पांनी]] हा अजिंक्य किल्ला १७३९ साली जिंकला. या किल्ल्यात चिमाजीअप्पांचे भव्य स्मारक उभारलेले आहे तसेच येथे एक भव्य चर्चही आहे.काही ठिकाणी वसईचा उल्लेख 'बसीन' असा केला जातो.
 
==छायाचित्रे==