"अमेरिकेचे संविधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अमेरिकेचे संविधान''' हा अमेरिकेतील ...
 
No edit summary
ओळ १:
'''अमेरिकेचे संविधान''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] पायाभूत कायदा ( legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदार्‍यांचीही व्याख्या करण्यात आलेली आहे.
 
{{विस्तार}}