"विकिपीडिया:प्रमाणपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
प्रकल्पाचा उद्देश
ओळ १:
मराठी विकिपिडियाचे [[विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प]] व [[विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा]] प्रकल्पांच्या अनुषंगाने १,११,१११ दर्जेदार लेखांचे ध्येय पूर्ण करण्यास गती मिळवण्याच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास अधिक लेखक आणि संपादकांची गरज आहे.तसेच मराठी विकिपीडियातील माहिती विवीध मार्गाने मराठी विकिपीडिया तरूण वर्गापुढे अधिक प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन /व्हिडीओ/मल्टिमिडीया बनवणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा घेऊन प्रमाणपत्रे द्यावीत असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
==प्रकल्पाचा उद्देश==
विकिपीडियात आल्या आल्या विश्वकोश संकल्पना,सर्व लेखन संकेत इत्यादीची सर्व माहिती नवागत व्यक्तींना नसते मग त्यांचे चुकणे ती संपादने वगळली गेल्यामुळे त्यांचे तात्पूरते का होईना हतोत्साहीत होणे ही लांब शृंखला टाळण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रेझेंटेशन्स विकिपीडियावर येण्यापुर्वीच किंवा बाहेरच बघावयास मिळाली तर होणारे अपेक्षा भंग टळू शकतात.पण हे काम सक्रीय सदस्य करू शकत नाहीत का करू शकतात पण त्यांच महत्वाच लेखन काम बाजूला ठेऊन त्यांनी ते करण्यापेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग तसेच फील्डमध्ये विकि बद्दल प्रेझेंटेशन आणि ट्रेनिंग देणार्‍या मंडळीनी ते केल्यास ते त्यांच्या भाषेत त्यांच्या गरजेस अधिक अनुरुप असेल तसेच अशी प्रेझेंटेशन बनवण्याचे त्यांना रिअल टाईम प्रॉजेक्टच उपलब्ध होतो असे नाहीतर त्या निमीत्ताने विकिपीडियाचे विभीन्न पैलू जवळून अभ्यासायला मिळतील.
 
दुसरा महत्वाचा उद्देश मराठी विकिपीडियातील दर्जेदार लेखातील माहिती प्रेझेंटेशन स्वरूपात विकिपीडियाशी संपर्क न आलेल्या लोकांपर्यंत पोहोचावी अशाही पद्धतीने मराठी विकिपीडिया समाजाच्या उपयोगी ठरेल त्या शिवाय मराठी विकिपीडियाचा प्रसार करण्याचे कार्य कृत्रिम जाहीरातबाजी टाळून होऊ शकेल
 
==आवाहन==
माननीय शिक्षण प्रमुख/व्रुत्तपत्र संपादक,