"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
 
== वनस्पती ==
कारले ही द्विलिंगाश्रयी (एकाच वेलीवर नरफुले व मादीफुले येणारी) शाखायुक्त वनस्पती असून तिच्या खोडांवर खाचा असतात. कोवळे भाग अधिक केसाळ असून साध्या, पातळसडपातळ आणि लांबट प्रतानांच्यातणावांच्या आधाराने ही वेल वर चढते. *पाने साधी, वलयाकृती, हस्ताकृती आणि ५-७ दलांत विभागलेली असतात. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी. लांब सवृंतावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्केपक्की फळफळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी. लांब, निलंबी(?), विटीच्या आकाराचेआकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
[[चित्र:Karlyaacha vel.jpg|300px|right|thumb|कारल्याचा वेल|]]
 
== औषधी उपयोग ==
* कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.
५७,२९९

संपादने