"स्थापत्य अभियांत्रिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १८:
(चर्चा या पानावर असणे अपेक्षित नाही याची मला कल्पना आहे. लेख पुरेसा विकसित होताच ही चर्चा ''चर्चा'' या पानावर नेण्यात यावी.)
सध्या सुरुवात म्हणून [[http://en.wikipedia.org/wiki/Civil_engineering या]] इंग्रजी लेखाचे भाषांतर इथे लिहावे.
 
==स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास==
स्थापत्य अभियांत्रिकी हे भौतिकशास्त्रातील नियमांचे उपयोजन असून याचा इतिहास भौतिकशास्त्र आणि गणिताच्या सखोल अध्यायानाशी संबंध दाखवतो. स्थापत्य अभियांत्रिकी हा भव्य व्यवसाय असल्यामुळे या शाखेचा इतिहास संरचनात्मक अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान, भूगोल, भूगर्भशास्त्र, मृदा यांत्रिकी, जल विज्ञान, पर्यावरण, उपयोजित यंत्रशास्त्र आदी शाखांशी संबंधित आहे.
पुराणकाळापासून रचना आणि बांधकामाचे बहुतेक कार्य हे शिल्पकार आणि सुतार यांच्यासारख्या कारागिरांनी केले. उत्तरोत्तर काळात चतुर बांधकाम कारागिराची गरज वाढत गेली. बांधकामासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान हे अशा कारागीरांच्या संघटनेत जतन केले जात असे, आणि नव्या पिढीला पुरवले जात असे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकाम हे पुन्हा पुन्हा त्याच पद्दतींनी बांधले जात होते आणि त्यांची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत होती.
भौतिकशास्त्रातील आणि गणितातील उदाहरणांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापर करून घेण्याचे पुरातन उदाहरण म्हणजे आर्किमिडीजचे ई.स.पु. तिसऱ्या शतकातले काम ज्यामध्ये आर्किमिडीजच्या सिद्धांताचा, ज्यामुळे आपण उल्हासित वृत्ती समजून घेऊ शकतो तसेच काही समस्यांच्या व्यावहारिक निवारणांचा (उदा. आर्किमिडीजचा स्क्रू ई.) समावेश होतो. ब्रह्मगुप्त या भारतीय गणिततज्ञाने सातव्या शतकात उत्खननाच्या परिमाणाच्या आकडेमोडीसाठी हिंदू-अरेबिक अंकांवर अवलंबून असणाऱ्या अंकगणिताचा वापर केला होता.
 
[[वर्ग:स्थापत्य अभियांत्रिकी]]