"मीन रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पाहा: template cleanup using AWB
ओळ १:
'''मीन रास''' एक ज्योतिष-राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्‍या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. मीन रास ही बाराव्‍या भागात येते म्हणून ही राशी १२ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा ह्या नक्षत्राचा शेवटचा चौथा चरण(चौथा भाग), आणि उत्तराभाद्रपदा व रेवती ही नक्षत्रे येतात.
 
== स्वभाव ==
ही द्विस्वभावी राशी आहे.
 
ओळ ६:
 
[[कन्या रास]] मीन राशीचा विरोधी रास मानली जाते.
 
== हेही पाहा ==
* [[कुंडली]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मीन_रास" पासून हुडकले