"वृत्रासुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''वृत्रासुर''' तथा '''वृत्र''' हा कश्यप आणि दनु यांचा पुत्र होता. याच...
 
No edit summary
ओळ १:
'''वृत्रासुर''' तथा '''वृत्र''' हा [[कश्यप]] आणि [[दनु]] यांचा पुत्र होता. याचा उल्लेख [[शतपथ ब्राह्मण|शतपथ ब्राह्मणात]] आहे. याला दुष्काळाचा देव मानला जातो. पर्जन्यदेव असलेल्या [[इंद्र|इंद्राचा]] हा नैसर्गिक शत्रू होता. हा नद्यांना बांध घालून त्यांचे पाणी अडवीत असे.
 
{{विस्तार}}