"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
{{विस्तार}}
[[चित्र:Momordica charantia Blanco2.357.png|thumb|right|200px|कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड'' ;) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Momordica charantia|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://bittermelon.org/| शीर्षक = बिटरमेलन.ऑर्ग (द नॅशनल बिटर मेलन ऑर्गनायझेशन) - कारल्याचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश}}
* [{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.herbaldb.com/bitter-melon/20110503/what-is-bitter-melon-and-why-does-it-taste-the-way-it-does/ Herbal| शीर्षक = हर्बल डीबी - {{लेखनाव}} | भाषा = इंग्लिश DB]}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:भाज्या]]
२३,४६०

संपादने