"अण्णा हजारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६७:
 
== वाद आणि टीका ==
अण्णा हजारे यांनी तत्कालीन समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून मुंबई न्यायालयाकडून तीन महिने साध्या कैदेची शिक्षा झाली होती ती नंतर रद्द झाली.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3561128,prtpage-1.cms बदनामीचे खटले- सुरेशचंद्र वैद्य (म.टा. ५ ऑक्टो.२००८)]
 
== प्रकाशित साहित्य ==
* वाट ही संघर्षाची - आत्मकथन, संपादन : शाम भालेराव, सिग्नेट पब्लिकेशन्स.