"बालविवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिकरण
छो re-categorisation per CFD using AWB
ओळ १:
{{विकिकरण}}
 
लग्न लागायच्या वेळी जर [[वधू]] किंवा [[वर]] यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह '''बालविवाह''' ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.
 
बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना [[गर्भधारणा]] झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.. या सा्र्‍यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.
 
लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. [[कुटुंबनियोजन]], [[गर्भधारणा]] आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधी आपले बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात गमवावे लागते.
 
 
== देशानुसार कायदे ==
 
=== भारत ===
 
== बालविवाह प्रतिबंध कायदा: २००६ ==
 
Line ६० ⟶ ५७:
 
{{भारतातील कायदे}}
 
[[वर्ग:लग्न]]
[[वर्ग:कायदा]]
 
[[en:Child marriage]]
[[ar:تزويج الاطفال]]
[[de:Kinderheirat]]
[[en:Child marriage]]
[[kn:ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹ]]
[[nl:Kinderhuwelijk]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बालविवाह" पासून हुडकले