"रोआल्ड आमुंडसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "रोआल्ड अमुंडसेन" हे पान "रोआल्ड आमुंडसन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Nlc amundsen.jpg|thumb|right|रोआल्ड अमुंडसेन]]
'''रोआल्ड अमुंडसेनआमुंडसन''' ([[नॉर्वेजियन भाषा|नॉर्वेजियन]]: ''Roald Amundsen'' ;) (१६ जुलै, इ.स. १८७२ - १८ जून, इ.स. १९२८) हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक [[नॉर्वे|नॉर्वेजियन]] संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२ च्या दरम्यान [[पृथ्वी]]चा [[दक्षिण ध्रुव|दशिण ध्रुवावर]] पहिली शोधमोहीम नेली. दशिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याचाच नावावर आहे. इ.स. १९२८ साली अन्य शोधमोहिमेच्या मदतीसाठी गेलेल्या मोहिमेदरम्यान तो नाहीसा झाला.
 
==बालपण==
आमुंडसेनाचाआमुंडसनाचा जन्म एका नाविकाच्या घरी झाला. तो त्याच्या वडलांचा चौथा पुत्र होता. त्याचा कुटुंबियांना त्याने वैद्य बनावेसे वाटत होते; मात्र त्याच्या आईची इच्छा त्याने नाविक बनावे, अशी होती. अंतिमतः त्याने नाविक बनण्याचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्याने २१व्या वर्षी शिक्षण सोडले. [[ग्रीनलँड]] पार करणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय होते.
 
==ध्रुवाची चढाई ==
=== बेल्जियन अंटार्क्टिक शोधमोहीम (इ.स. १८९७ - इ.स. १९९९) ===
तो इ.स. १८९७ ते इ.स. १९९९ कालखंडातल्या [[बेल्जियम|बेल्जियन]] [[अंटार्क्टिक]] शोधमोहिमेमध्ये प्रथम मदतनीस म्हणून सहभागी झाला. त्याची बेल्जिका ही नाव ७०° ३०' [[अक्षांश]] दशिणेलादक्षिणेला बर्फामध्ये अडकून पडली. या शोधमोहिमेमधून त्याला धडा मिळाला{{संदर्भ हवा}}.
 
=== वायव्य वाटेचा शोध (इ.स. १९०३ - इ.स. १९०६)===
ओळ १३:
 
=== दशिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२) ===
वायव्य वाटेच्या शोधानंतर आमुंडसेनआमुंडसन याने दशिण ध्रुवाच्या शोधाची मोहीम आखली. त्याने आखलेल्या मोहिमेतील पहिला प्रयत्न खराब वातावरणामुळे फसला. मात्र दुसर्‍या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याच्या या मोहिमेमध्ये ५२ कुत्रे आणि ओलव बजालंड, हेलमर हॅनसिंग, आस्कर विस्टीग, सवरी हासेल हे साथीदार साहभागी झाले होते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Roald Amundsen|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.fram.museum.no/en/ | शीर्षक = फ्राम संग्रहालय | भाषा = नॉर्वेजियन व इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.south-pole.com/p0000101.htm | शीर्षक = {{लेखनाव}} | प्रकाशक = साउथ-पोल.कॉम | भाषा = इंग्लिश }}