"रोआल्ड आमुंडसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
===नॉर्थवेस्ट(वायव्य) पेसेज(१९०३-१९०६)===
१९०३ च्या शोध मोहीमेमध्ये आपल्या सह्कारी व जहाजच्या मदतीने अटलांटा आणि कॅनडाचा मधुन नॉर्थवेस्ट पेसेजाचा शोध लावाला.
 
===दशिण ध्रुवांचा शोध(१९१०-१९१२)===
नॉर्थवेस्ट पेसेजाच्या शोधा नंतर अमुंडसेन यांनी दशिण ध्रुवांचा शोधाची मोहीम आखली.अमुंडसेनानी आखलेल्या मोहिमेतील पाहिला प्रयत्न खराब वातावरणामुळे फसला.मात्र दुसर्‍या प्रयत्नात ते यशस्वी झाले. त्यांच्या ह्या मोहिमेमध्ये ५१ कुत्रे आणि ओलव बजालंड, हेलमर हॅनसिंग, आस्कर विस्टीग, सवरी हासेल असे साथीदार साहभागी झाले होते.
 
==संदर्भ==
[[http://en.wikipedia.org/wiki/Roald_Amundsen इंग्रजी विकिपीडिया]]
[[वर्ग:शोधक]]
{{काम चालू}}