"बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ro:Babur
छो re-categorisation per CFD using AWB
ओळ २:
 
{{कॉमन्स|ﻇﻬﻴﺮ ﺍﻟﺪﻳﻦ محمد بابر|बाबर}}
 
[[वर्ग:मोगल सम्राट]]
[[वर्ग:इ.स. १४८३ मधील जन्म]]
 
==बालपण==
Line १० ⟶ ७:
बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी [[मध्य आशिया]]तील [[फरगाणची]] [[राजधानी]] [[आंदिजान]] येथे झाला. बाबरच्या वडिलांचे नाव [[उमरशेख मिर्झा]] होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी [[तुर्क]] सम्राट [[तैमूरलंग]] याचा पाचवा वारस होता. तर आईचे नाव [[कुल्लघ निगारखान]] होते. बाबरची आई ही मोगल सम्राट [[चंगेझ खान]] च्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे [[शासक]] होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबरला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव [[जहिरुद्दीन]] होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
===फरगाणा प्रांताचे राजपद===
बाबरचे वडील उमरशेख मिर्झा यांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर [[वंशपरंपरेच्या]] पद्धतीनुसार फरगाना प्रांताचे [[राजपद]] बाबरास मिळाले. बाबराचे वय तेव्हा [[बारा]] वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच मह्त्त्वाकांक्षी होता. [[इ.स.१४९७]] मध्ये त्याला [[ समरकंद]] जिंकून घेण्यात यश मिळाले.<ref>मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स. औरंगाबाद. (पृ.क्र.३६ ते ६०) </ref>
 
==काबूलचा राजा==
==बाबरच्या आक्रमणाच्या वेळची भारतीय राजकीय स्थिती==
 
==बाबराच्या भारतावरील स्वार्‍या==
==पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराच्या विजयाची कारणे==
Line २२ ⟶ १८:
संदर्भ.
<references/>
 
[[वर्ग:मोगलमुघल सम्राट]]
[[वर्ग:इ.स. १४८३ मधील जन्म]]
 
[[ar:ظهير الدين بابر]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबर" पासून हुडकले