"गर्भपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: an, ar, ast, az, bat-smg, be, be-x-old, bg, bn, bs, ca, cs, cy, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fo, fr, fy, ga, gl, he, hi, hif, hr, hu, ia, id, is, it, ja, jv, ka, kk, ko, ku,
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Vacuum-aspiration.svg|right|thumb|250px|गर्भपात करताना
'''१:''' गर्भावरण्
'''२:''' गर्भ
'''३:''' गर्भपिशवी
'''५:''' स्पेक्युलम
'''५:''' क्युरेट्
'''६:''' सक्शनपंपाला जोडलेले]]
[[चित्र:Vacuum-aspiration (single).svg|right|250 px|thumb|व्हॅक्युम अ‍ॅस्पिरेशन ही गर्भपाताची सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे.]]
'''गर्भपात''' ही [[गर्भवती]] [[स्त्री]]च्या [[गर्भाशय]]ात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखील घडू शकतो परंतु बव्हंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने (२४ आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला '''गर्भपात''' म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते. म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपु-या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.)

[[वैद्यकीय चिकित्सा]] वापरून व वैधपणे केला गेला तर गर्भपात ही वैद्यकशास्त्रातील सर्वात सुरक्षित क्रिया आहे. परंतु जगातील अनेक भागांमध्ये विविध कारणांस्तव असुरक्षित गर्भपात केले जातात ज्यांमध्ये दरवर्षी अंदाजे ६८,००० स्त्रिया मृत्यूमुखी पडतात. ह्यांपैकी ९७ टक्के स्त्रिया विकसनशील वा अविकसित देशांमधील आहेत.

गर्भपात हा अनेक समाजांमध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. पारंपारिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात तर पुढारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडूनच घडवून घेणे बंधनकारक आहे. [[भारत]]ामध्ये १९७१ सालापासून गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते.

== पध्दती ==
* वैद्यकीय गोळ्यांच्या सहाय्याने,
* शस्त्रकियेद्वारे.

== कायद्यांर्तगत तरतुदी ==
[[File:Leis do aborto.png|thumb|right|{{{size|250px}}}|जगातील गर्भपाताचे कायदे:
{{legend|#3236D3|कायदेशीर दृष्ट्या वैध (कालमर्यादा विविध देशांमध्ये वेगळी)}}
Line १६ ⟶ २१:
{{legend|#B3B3B3|माहिती उपलब्ध नाही}}<ref>[http://www.un.org/esa/population/publications/2007_Abortion_Policies_Chart/2007_WallChart.xls World Abortion Policies 2007], United Nations, Department of Economic and Social Affairs, Population Division.</ref>

गर्भपात हा अनेक समाजांमध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. पारंपारिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात तर पुढारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडूनच घडवून घेणे बंधनकारक आहे. [[भारत]]ामध्ये १९७१ सालापासून गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते.
=== भारतातील कायदे ===
[[भारत]]ामध्ये गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते. तसेच मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पध्दती वापरतात. परंतु त्या पध्दती अपयशी झाल्याने गर्भधारणा राहते. एखादी विधवा किंवा कुमारिका अतिप्रसंगाने गर्भवती होते. अशावेळी अशिक्षित किंवा वैदूकडून गर्भपात करवून घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या जीवास धोका होऊन बरेचदा स्त्रिया प्राणास मुकत असतात. पूर्वी [[भारत|भारतात]] गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती. त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मुत्युमुखी पडत. यावर उपाय म्हणून [[वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१]] केला गेला व तो १ एप्रिल, इ.स. १९७२ रोजी लागू झाला.

वैद्यकीय गर्भपात कायदा इ.स. १९७१ अंतर्गत पुढील प्रकरणी वैद्यकीय गर्भपाताची मुभा आहे.
# जर गर्भधारणा सुरु ठेवल्यामुळे गरोदर स्त्रीच्या जीवाला धोका उदभवत असेल, जिला गंभीर मानसिक किंवा शारिरिक इजा पोहोचण्याची शक्यता असेल.
# गर्भात वाढणार्‍या अर्भकाला गंभीर शरिरिक मानसिक इजा, व्यंग येण्याची शक्यता असेल.
# अशा परिस्थितीत गरोगर स्त्रीच्या संमतीने (सज्ञान असल्यास ) किंवा तिचे आई वडिल - पालक यांच्या संमतीने (अज्ञान-वय १८ वर्षापेक्षा कमी असल्यास ) शासकीय रुग्णालय किंवा शासनमान्य रुग्णालयात आवश्यक पध्दतीने वैद्यकिय गर्भपात करता येईल. गर्भधारणेचा कालावधी १२ आठवडयापेक्षा कमी असल्यास एक नोंदणीकृत वैद्यकिय चिकित्सक आणि कालावधी १२ आववडयापेक्षा जास्त व २० आठवडयापेक्षा कमी असल्यास दोन नोंदणीकृत चिकित्सकांचे मत असणे आवश्यक आहे. या कायद्याअंतर्गत खालील प्रकरणी देखील गर्भपाताची मुभा देण्यात आलेली आहे.
# बलात्कारामुळे झालेल्या गर्भधारणेमुळे मानसिक आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.
# संतती नियमानाखाली वापरलेल्या साधनांच्या अपयशामूळे झालेली गर्भधारणा.
* या कायद्या अंतर्गत २० आठवडयापेक्षा जास्त कालावधी असल्सास गर्भपाताला मंजूरी नाही. नोंदणीकृत चिकित्सकाच्या मते संबंधित स्त्रीचा जीव वाचविण्यासाठी तातडीने गर्भपात करणे गरजेचे असेल आणि सदहेतुने अशी कृती करण्यात आली असेल तर या कायद्याअंतर्गत त्याला कोणतेही व्यवधान उत्पन्न होणार नाही परंतु नोंदणीकृत वैद्यकिय चिकित्सक नसलेल्या व्यक्तीने कोणत्याही हेतूने कृती केली तर तो शिक्षेस पात्र राहील.

==== गर्भपात करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याची पात्रता ====
* स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र या विषयात पदवी किंवा पदविका
* शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक ज्यांना सहा महिने प्रसुतिशास्त्र व स्त्री रोग विभागात वैद्यकीय निवासी अधिकार्‍याचा अनुभव असेल.
* मान्यता प्राप्त वैद्यकीय संस्थेत ६ आठवडयांचे वैद्यकीय गर्भपाताचे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविलेले खाजगी किंवा वैद्यकीय चिकित्सक.
* जागेची तपासणी, शैक्षणिक पात्रता, शस्त्रक्रियागृह व आवश्यक उपकरणांची तपासणी केल्यानंतर अर्ज करणार्‍या आरोग्य संस्थेला शासनमान्य गर्भपात केंद्राचा दर्जा दिला जातो.

{| class="wikitable"
|colspan=2|भारतामधील गर्भपाताचे आकडे<ref>[[:en:Abortion in India|इंग्लिश विकिपीडिया]]</ref>
Line ५१ ⟶ ७४:

[[वर्ग:प्रजनन]]
[[वर्ग:शस्त्रक्रिया]]

[[an:Alborto]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भपात" पासून हुडकले