"अंतराळयात्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: uk:Космонавт
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Astronaut-EVA.jpg|right|thumb|250 px|अवकाशात भ्रमण करणारा एक अंतराळवीर]]
[[राकेश शर्मा]] हे भारतातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली.
'''अंतराळवीर''' हा [[अंतराळयान]] चालवणारा किंवा त्यामधून [[अंतराळ]]प्रवास करणारा मनुष्य आहे.
तसे जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान जातो तो रशियाकडे.
रशियाने सर्वप्रथम 'स्पुटनिक' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली.
[[राकेश शर्मा]] हे [[भारत|भारतातले]] पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान [[रशिया]]कडे जातो. रशियाने सर्वप्रथम '[[स्पुटनिक]]' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग [[युरी गागारिन]] यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.
मग युरी गागारिन यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले. पहिले मानव अंतराळवीर होण्याचा मान जातो तो 'सर युरी गागारिन' यांच्याकडे.
 
* पहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाच्ही कुत्री (रशिया)
* पहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)
* पहिली महिला अंतराळवीर : [[व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा]] (रशिया)
* चंद्रावर उतरणारा पहिला मानवः [[नील आर्मस्ट्राँग]] ([[अमेरिका]])
(भारतीय पुराणांत चंद्रावर जाणारा पहिला मानव म्हणून 'बाहुबली'चा उल्लेख आहे... बाहुबली चा इंग्रजी अर्थ आर्मस्ट्राँग असाच होतो..हा एक विलक्षण योगायोग असावा)
 
 
[[वर्ग:अंतराळयात्री| ]]
 
[[af:Ruimtevaarder]]