"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५२४:
:मला येथे एक चेतावणी देणे भाग आहे असे वाटते. सांगकामे चालवून बदल करणे हे जरा धोक्याचे काम आहे कारण प्रत्येक बदलावर चालवणार्‍याचे लक्ष असेलच असे नाही. एखादा चुकीचा बदल शेकडो पानांवर पटकन होऊ शकतो व त्यामुळे माहिती आणि रचना दोन्हीवर नको ते परिणाम होतात. तरी असे सांगकामे आपल्या जुन्या सदस्यांकडून (प्रचालक असणे अजिबात आवश्यक नाही) करुन घेणे हे हितावह ठरेल. यासाठी मराठी विकिपीडियावरच अनुभव असणेही आवश्यक नाही. जर एखादा सदस्य इंग्लिश किंवा इतर भाषेतील विकिमिडीया प्रकल्पावर सांगकामे चालवीत असला तरीही चालेल. यात नवीन-जुन्यांत भेदभाव करीत असलो तरी केवळ पुढील गुंतागुत होऊ नये याच साठी. कोणीही गैरसमज करुन घेऊ नये.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०१:१२, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
:: मी खाली प्रतिसाद दिला आहे. आपल्याला वाट्णारे अजून काही माला न दिसलेले धोके आणि फायदे याविषयी काही मत? आपली अनुमोदन असेल का अशा बॉट साठी? हा प्रकल्प पुढे जावा म्हणून काय केले पाहिजे?[[सदस्य:निनाद|निनाद]] ००:२३, १३ ऑगस्ट २०११ (UTC)
 
::'''सांगकामे चालवून बदल करणे हे जरा धोक्याचे काम आहे''' याच्या पूर्णतः सहमत आहे. हे काम अनुभवी सदस्यांनीच करावे हे ही पूर्णपणे मान्य असायला कुणाची हरकत नसावीच.
हा सांगकाम्या चालवतांना
ओळ ५३८:
 
:: मलाही यात खारीचा वाट उचलायला नक्कीच आवडेल....मंदार कुलकर्णी १७:०१, १० ऑगस्ट २०११ (UTC)
:: पाठीम्बा दिणे आणि कार्यभार उचलण्याची तयारी दाखवणे साठी धन्यवाद मंदारराव!
 
==कार्य विरुद्ध कार्यकर्ते आणि आपापसातील संवाद==