"पी.सी. अलेक्झांडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "पी. सी. अलेक्झांडर" हे पान "पी.सी. अलेक्झांडर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = डॉ.पदिंजरेथलकल चेरियन अलेक्झांडर
| चित्र =
| चित्र_आकारमान =
Line ५३ ⟶ ५२:
| संकीर्ण =
}}
''डॉ.'' '''पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर''' ([[मल्याळम भाषा|मल्याळम]]: പി.സി. അലക്സാണ്ടർ ; [[रोमन लिपी]]: ''Padinjarethalakal Cherian Alexander'' ;), अर्थात '''पी.सी. अलेक्झांडर''' ([[रोमन लिपी]]: ''P.C. Alexander'' ;), (२० मार्च, इ.स. १९२१ - १० ऑगस्ट, इ.स. २०११) हे [[भारत|भारतातील]] [[मल्याळी]] राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी होते. ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालखंडात [[तमिळनाडू]]चे, तर इ.स. १९९३ ते इ.स. २००२ या कालखंडात [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] राज्यपाल होते. इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात त्यांनी [[गोवा|गोव्याच्या]] राज्यपालपदाचीही धुरा वाहिली. २९ जुलै, इ.स. २००२ ते २ एप्रिल, इ.स. २००८ या काळात त्यांनी भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेत]] अपक्ष राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते.
 
{{लेखनाव}} यांचा जन्म [[२० मार्च]], [[इ.स. १९२१]] रोजी झाला. डॉ . पदिंजरेथलकल चेरियन अलेक्झांडर हे त्यांचे पूर्ण नाव आहे.
== कारकीर्द ==
=== सनदी अधिकारी ===
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाची पदं भूषवलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी एकेकाळी देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.भारताच्या माजी पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांच्या तेविश्वासू खास विश्वासातलेवर्तुळातील होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानं पीसींनीअलेक्झांडरांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, [[राजीव गांधींनीहीगांधी]] यांनीही आपले प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. या काळात, राजधानीत अलेक्झांडर यांचा चांगलाच दबदबा होता.
 
=== राज्यपाल ===
पुढे राजीव गांधींनी पीसींनाअलेक्झांडरांना इंग्लंडमध्ये उपायुक्त म्हणून पाठवलंपाठवले. [[इ.स.१९८८]] मध्ये तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. [[इ.स.१९८८]] ते [[इ.स.१९९०]] या कालावधीत त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर, [[इ.स.१९९३]] मध्ये, नरसिंह राव पंतप्रधान असताना ते राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात दाखल झाले आणि [[इ.स.२००२]] पर्यंत त्यांनी हे पद भूषवलंभूषवले. डॉ. अलेक्‍झांडर यांनीअलेक्झांडरांनी १२ जानेवारी [[इ.स.१९९३]] ते १३ जुलै [[इ.स. २००२]] या दीर्घ कालावधीत महाराष्ट्राच्या [[राज्यपाल]]पदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली; याशिवाय त्यांनी [[तामिळनाडू]]; तसेच गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. राज्याच्या मागास भागातील अनुशेष दूर करण्यासाठी अलेक्झांडर यांनी प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत [[इंदिरा गांधी]] आणि [[राजीव गांधी]] यांच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. "उच्च प्रतिचा अभ्यासू प्रशासक' अशी त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा होती. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त आणि जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे सहायक महासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव असणाऱ्या डॉ अलेक्झांडर यांनीअलेक्झांडरांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व ,केले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्त आदी जबाबदाऱ्याही पार पाडल्या होत्या .
 
=== राज्यसभा सदस्य ===
[[इ.स.२००७]] मध्ये राष्ट्रपतीपदासाठीही पीसींचं नाव चर्चेत होतं, पण त्यांचंत्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकलंशले. नाही. अपक्ष उमेदवार म्हणून २९ जुलै [[इ.स.२००२]] ते २ एप्रिल [[इ.स.२००८]] पर्यंत त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे त्यांनी महाराष्ट्राचंमहाराष्ट्राचे प्रतिनिधीत्वप्रतिनिधित्व केलंकेले होतंहोते. [[इ.स.२००७]] च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव काही काळ चर्चेत होते .
 
== साहित्यिक लेखन ==
त्यांनी ‘थ्रू द कॉरिडोअर्स ऑफ पावर’ हे आत्मचरित्र लिहिलंलिहले.. ''माय इअर विथ इंदिरा गांधी'', ''इंडिया इन द न्यू मिलेनिअम'', असे काही पुस्तकंही लिहिली.
 
== बाह्य दुवे ==
* हा लेख अपुर्ण आहे [[विकिपीडिआ साहाय्य:संपादन]] वापरुन पुर्ण करा
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://rajbhavan.maharashtra.gov.in/previous/pcalexander.htm | शीर्षक = अल्पपरिचय | प्रकाशक = राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालयाचे संकेतस्थळ | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:पी. सी. अलेक्‍झांडर}}
{{DEFAULTSORT:अलेक्‍झांडर,पी.सी.}}
[[वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म]]
[[वर्ग:मल्याळी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे राज्यपाल]]
 
[[en:P. C. Alexander]]