"ताजिक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भूतपूर्व देश | राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Т...
(काही फरक नाही)

००:२८, ११ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (ताजिक: Республикаи Советии Социалистии Тоҷикистон; रशियन: Таджикская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. सोव्हियेत रशियाखालोखाल सोव्हियेत संघातील हे आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे गणराज्य होते.

ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Таджикская Советская Социалистическая Республика (रशियन)
Республикаи Советии Социалистии Тоҷикистон साचा:Tg icon

१९२९१९९१
ध्वज चिन्ह
राजधानी दुशान्बे
अधिकृत भाषा ताजिक, रशियन
क्षेत्रफळ १,४३,१०० चौरस किमी
लोकसंख्या ५१,१२,०००


९ सप्टेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत ताजिकचे ताजिकिस्तान देशामध्ये रुपांतर झाले.


संदर्भ