"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

स्त्रीरोगतज्ञ
Content deleted Content added
छो नवीन पान: {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = डॉ.बानु जहांगीर कोयाजी | चि...
(काही फरक नाही)

२२:५९, १० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

डॉ.बानु जहांगीर कोयाजी
जन्म २२ ऑगस्ट १९१८
मृत्यू १५ जुलै २००४
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम्.बी.बी.एस.
प्रशिक्षणसंस्था ग्रँट मेडिकल कॉलेज
पेशा वैद्यकीय
कारकिर्दीचा काळ १९४४-२००४
प्रसिद्ध कामे माजी चेअरपर्सनके ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे
पदवी हुद्दा अध्यक्ष,के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे
धर्म पारसी
जोडीदार जहांगीर
वडील पेस्तोनजी
आई बापइमाई
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार(१९९१), मॅगसेसे पुरस्कार(१९९३)
संकेतस्थळ
http://www.kemhospital.org/banoo.html